Pik Karj Yojana 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Karj Yojana 2023 शेती आणि शेतकऱ्यांसाठी असलेले एक महत्त्वाचा असा घटक म्हणजे पीक कर्ज शेतकऱ्यांची मशागतेची काम बी बियाणे, रासायनिक खताची खरेदी किंवा शेतीच्या इतर कामासाठी असलेले पैशाचे निकाल ही एक पिक कर्जाच्या माध्यमातून पूर्ण केले जाऊ शकते.

याच्यासाठी शेतकऱ्यांना अशा असते ती म्हणजे नवीन पीक कर्जा हेच नवीन पीक कर्ज कधी दिले जाणार कोणाला याच्यातून पीक कर्ज मिळणार याच्या संदर्भातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Pik Karj Yojana 2023

थोडक्यात माहिती

  • राज्य शासनाच्या माध्यमातून 2021 पासून दिले जाणारी पिक कर्ज ही एक रुपयापासून तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी करण्यात आलेले आहेत.
  • एक लाख रुपये पर्यंतचे पीक कर्जही राज्य शासनाच्या माध्यमातून बिनव्याजी
  • तर एक लाखापासून तीन लाख रुपया पर्यंतचे पीक कर्ज केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे बिनव्याजी दिली जातात.
  • याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन बैठकीच्या माध्यमातून आढावा बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक कर्जाच्या वाटपाचं उद्दिष्ट दिल्या जातात.
  • खाजगी बँका राष्ट्रीयीकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातूनही पीक कर्ज वाटप केले जातात.
  • शेतकऱ्यांना पीक कर्जाचा वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात सहभाग मोठ्या प्रमाणात जो वाटा आहे तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा.
  • याच्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या स्थितीत आहेत बऱ्याच जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँका दबघाईला आलेले आहेत.
  • अशा जिल्ह्यामध्ये मात्र खाजगी बँकांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जातात.
  • मात्र ज्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या स्थितीत आहे त्या बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो.
  • यासाठी शासनाच्या माध्यमातून त्यांना काही अनुदान काही मदत देखील केली जाते.

पत्रता

  • जे शेतकरी 31 मार्च 2023 पर्यंत आपल्या पिक कर्जाची परतफेड करतील अशा नियमित असलेल्या शेतकऱ्यांना या बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज देण्यासाठी सुरुवात केली जाते.
  • अर्थात नवीन पीक कर्ज घेण्यासाठी जुने पिक कर्जही परतफेड करणे आवश्यक आहे.
  • याचबरोबर ज्या शेतकऱ्याने अद्याप पर्यंत पीक कर्ज घेतलेले नाहीत असे नवीन शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत पीक कर्ज वाटपासाठी पात्र होतात.
  • परंतु ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे जे खाते MPA मध्ये गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र याच्या अंतर्गत पीक कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतात.
  • याच्यामुळे आता नवीन प्रोत्साहन पर अनुदान योजनेमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली आहे.
  • त्यामुळे जवळजवळ त्यांचे कर्ज खाते निल झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत नवीन पीक कर्ज मिळतील.
  • परंतु ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेले परंतु त्यांच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम आलेले नाही
  • अशा शेतकऱ्यांना मात्र बँकांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाही.
  • याचप्रमाणे वैयक्तिक जमीनधारणा केलेले जे शेतकरी ज्यांनी अद्याप पर्यंत पीक कर्ज घेतलेले नाहीत
  • अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत पीक कर्ज घेता येत.
  • त्याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये काय लागवड करणार आहात त्या लागवडीच्या अनुषंगाने किंवा तुमच्या सातबारावरती मागील वर्षीचे असलेल्या नोंदी या अनुषंगाने प्रति हेक्टरी दोन एक निकष ठरवण्यात आलेला असतो.
  • जो एक दर ठरवण्यात आले असतो त्या दरानुसार त्या पिक कर्जाचे वाटप केलं जातं.

Pik Karj Yojana 2023 कागदपत्रे

तुम्हाला सातबारा आठ अ त्याचप्रमाणे व्हिएत नमुन्यातील एक प्रस्ताव याचबरोबर चतुर शिमा असे काही कागदपत्र द्यावी लागतात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आता सिविलची अट नाही

  • Pik Karj Yojana 2023 पिक कर्ज देत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची खाते MPA मध्ये गेलेले असतात त्यांना बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती.
  • परंतु यावर्षीपासून शेतकऱ्यांना लावले जाणारी जी सिबिलची अट आहे ती सिबिलची अट हटवण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांचे काही खाते कारणास्तव थकीत राहिलेले असतील कारण अतिवृष्टीमुळे 2019 मध्ये 2020 मध्ये 2021 मध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा कर्ज भरण्यामध्ये मागे पुढे झालेलं होतं.
  • मागेपुढे झाल्यानंतर बऱ्याच वेळा त्या शेतकऱ्यांचा सिबिल खाली येतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सिबिलची अट हटवण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे यावर्षी पिक कर्ज वाटप होत असताना या सिबिलची अट सुद्धा लावलेले जाणार नाही.
  • याच पार्श्वभूमी आता दिलेल्या लक्षांक अनुसार दिलेल्या निर्देशानुसार आता या बँकेच्या माध्यमातून पिक कर्ज वाटप सुरू केलं जाणार आहे.
ह्या बँक मध्ये झाले कर्ज वाटप सुरू
  • सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्याच्या नाशिक जिल्ह्यामध्ये वरती सहकारी बँकेच्या माध्यमातून 1 एप्रिल पासून या पीक कर्ज वाटप करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे.
  • ज्याच्यामध्ये नियमित पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्यांना या बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाचा पुरवठा केला जाईल.
  • याचप्रमाणे धुळे नंदुरबार बँकेच्या माध्यमातून 5 एप्रिल पासून हे पीक कर्ज वाटप सुरू केलं जाणार आहे.
  • याचप्रमाणे हळूहळू सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून साधारणपणे 15 एप्रिल पर्यंत पिक कर्जाची वाटप सुरू केली जातील.

१५ लाखा पर्यंत मिळेल बिनव्याजी कर्ज

Pik Karj Yojana 2023 अर्जाची पद्धत
  • वाटप केलं जात असताना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतल्या जातात ऑफलाइन पद्धतीने पीक कर्जाचे मागणी केली जाते.
  • याच्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने जी अर्ज केले जाते याच्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने पीक कर्जाची मागणी केल्यानंतर दलालाचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट होतो.
  • कर्ज मंजूर करून देण्यासाठी काय पैशाचे मागणे केले जाते आणि याच्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बच्चू कडू यांच्या माध्यमातून या विषयाला गंभीरतेने या ठिकाणी मांडण्यात आलेल होत.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक असतील किंवा इतर बँक असतील सरळ गेलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही.
  • त्यांचे आडवणूक होते अशा प्रकारचा विषयक देखील त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहे.
  • त्याच्यामुळे 2023 मध्ये या पिकाचा वाटप केलं जात असताना ऑनलाईन पद्धतीने मागणी करण्यासाठीची जी काही सवलत असेल ती प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दिली जाईल.
  • गेल्या वर्षी सुद्धा परभणी असेल नांदेड असेल किंवा इतर जिल्हे असतील अशा जवळजवळ 13 ते 14 जिल्ह्याच्या माध्यमातून हे ऑनलाईन पद्धतीने पीक कर्जाची मागणी करून शेतकऱ्यांचे पीक कर्जाची पूर्तता करण्यात आलेली होती.
  • तुम्ही जर आत्तापर्यंत पिक कर्जाची परतफेड केलेले नसेल तर आपली पिक कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्ज घेण्यासाठी पात्र व्हा.
  • अन्यथा तुम्हाला सुद्धा बँक टाळाटाळ करू शकतात किंवा त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला दिरंगाई सुद्धा होऊ शकते.
  • बऱ्याचदा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी जुना करणं असेल
  • किंवा इतर काही प्रक्रिया असतील त्या करून सुद्धा या ठिकाणी पतपुरवठा केला जातो.

Damini App 2023 :वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची ?

Police Mega Bharti :१० वी पास युवकांसाठी सुवर्णसंधी दारुबंदी पोलीससाठी ९५० जागांवर भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!