cow ear tags
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cow ear tags पर राज्यातून होणारी बेकायदेशीर रित्या पशुधनाचे वाहतूक रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट खालिल प्रमाणे.

राज्य शासन, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुंसाठी एअर टॅगिग बंधनकार करण्यात आले आहे. ज्यामध्ये दुधाचा अनुदान, दुधाच्या अनुदानामध्ये जनावराच्या भिल्ल्याबाबत विचारणा केली जात होती. लंबे आजारामुळे बरेच जनावर दगावली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे जर जनावरांचा मृत्यू झाला तर त्याला देखील नुकसान भरपाई मिळते किंवा एखाद्या वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये जनावराचा मृत्यू झाला तर त्यासाठी नुकसान भरपाई मिळते अशा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एअर टॅगिग बंधनकारक करण्यात आले होते.

cow ear tags

👉आताच करा आपल्या पशूला एअर टॅगिग👈

1 जून 2024 पासून बंधनकारक

  • एअर टॅगिग आता 1 जून 2024 पासून जनावरांच्या वाहतुकीसाठी देखील बंधनकारक करण्यात आले आहे.
  • ज्यामध्ये जनावराचे राज्य बाहेरून केली जाणारी वाहतूक किंवा जनावराचे केले जाणारी खरेदी विक्री करतांना मालकाच्या नावामध्ये बदल असतील हे सर्व करण्यासाठी आता या एअर टॅगिग बंधनकारक करण्यात आले आहे.

उत्तम मायलेज देतात ‘या’ 5 स्कूटर्स, किंमत किती?

एअर टॅगिग करने बंधनकारक cow ear tags

  • नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशनच्या अंतर्गत भारत पशुधन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
  • या प्रणालीच्या अंतर्गत 12 डिजिटचा बारकोडचा नंबर जनावरांना बिल्ला केला जातो.
  • या बिल्यासह एअर टॅगिग केल्या गेलेल्या जनावराच्या कानामध्ये बिल्ला लावला जातो.
  • या बिल्ल्याच्या माध्यमातून जनावराची खरेदी विक्री, जनावरांची वाहतूक किंवा जनावरांसाठी दिला जाणारे अनुदान फक्त एअर टॅगिग झालेल्या जनावराला दिले जाणार आहे.
bad cibil loan app list

दरमहा फक्त 55 रुपये भरून महिन्याला 3000 रुपये मिळवा सरकारची खास योजना

सरकारी योजनाचा लाभ घेण्यासाठी एअर टॅगिग करने आवश्यक

  • cow ear tags या प्रणालीच्या अंतर्गत पशुधनांची संख्या, केल्या जाणारे लसीकरण, दिल्या जाणारे प्रथमोपचार किंवा पशुधनांची संख्या अशी बरीचशी माहिती या माध्यमातून ट्रेक केली जात आहे.
  • या सर्वांचा एक आधार घेण्यासाठी या सर्व पशुदानांना एअर टॅगिग बंधनकारक करण्यासाठी आता सर्व लाभ देखील याच्याच माध्यमातून दिले जाणार आहे.
bad cibil loan app list

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

होणार फायदा

  • 1 जून 2024 पासून बंधनकारक करण्यात येणार आहे.
  • त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
  • कत्तल खाण्यामध्ये जाणारे या जनावरांना देखील एअर टॅगिग बंधनकारक करण्यात आले आहे.
  • बऱ्याच वेळा गाड्या पकडणे त्या माध्यमातून मारहाण होणे किंवा चुकीच्या पद्धतीने विक्रीला चालवलेली दुधाळ जनावर कत्तलखान्यामध्ये नेत असतात.

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना; ‘या’ लोकांना मिळेल 78 हजार रुपयांची सूट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!