tvs scooty price in gurgaon
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

tvs scooty price in gurgaon भारतीय ग्राहकाला एखादी गाडी विकत घ्यायची असेल, तर मायलेज त्यांच्या विशलिस्टमध्ये सर्वात वर आहे. आम्ही 5 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्कूटर्सबद्दल बोलत आहोत. या लिस्टमध्ये यामाहा, TVS, होंडा, हीरो आणि सुजुकी स्कूटर्स आहेत.

tvs scooty price in gurgaon

दरमहा फक्त 55 रुपये भरून महिन्याला 3000 रुपये मिळवा सरकारची खास योजना

Yamaha Fascino 125 Fi Hybrid स्कूटर रेट्रो-स्टाइलमध्ये येते. ही स्कूटर प्रती लीटर 68 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते. या स्कूटरच वजन जवळपास 99 किलोग्रॅम आहे. या स्कूटरची किंमत 79,600 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

TVS Jupiter 125 ची किंमत 86,405 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. 109.7 सीसी इंजन असलेल्या या स्कूटरचा मायलेज 62 किलोमीटर प्रती लीटर आहे. या स्कूटरमध्ये मोबाइल चार्जिंग सॉकेट आणि लो फ्यूल अलर्ट सारखे फीचर्स मिळतात. tvs scooty price in gurgaon

bad cibil loan app list

पोस्टाची ग्रामसुरक्षा योजना; वृद्धापकाळात बनेल आधार

tvs scooty price in gurgaon

Hero Pleasure Plus XTec स्कूटरची किंमत 71,213 रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. यात एकूण 4 वेरिएंट आपण खरेदी करु शकतो. 110.9 सीसी सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत ही स्कूटर प्रती लीटर 50 किलोमीटर मायलेज देऊ शकते.

Honda Activa 6G ची सुरुवातीची किंमत 76,234 रुपये (एक्स-शोरूम) आहे. 109.5 सीसी पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या या स्कूटरच आऊटपुट 7.7bhp/ 8.9Nm आहे. या स्कूटरचा मायलेज 45kmpl पर्यंत आहे.

bad cibil loan app list

3-4 अलग-अलग लोन लेकर सिरदर्द न पालें, कर लें ये काम, तुरंत मिलेंगे पैसे

Suzuki Access 125 स्कूटरची बेस प्राइस 79,899 रुपयापासून स्टार्ट होते. यात 124 सी सिंगल सिलेंडर एयर कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलय. प्रती लीटर 40 किलोमीटरचा मायलेज मिळू शकतो. tvs scooty price in gurgaon

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!