personal loan kaise liya jata hai
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

personal loan kaise liya jata hai राज्यस्तरीय बँकर समितीच्या माध्यमातून 2024 च्या खरीप हंगामासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे.

या निश्चित केलेल्या दरासोबत मधुमक्षिका पालन, मत्स्य पालन, गाई, म्हशी, शेळी, मेंढी इत्यादीसाठी किती कर्ज दिले जावे यासाठीचे दर निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती खालील प्रमाणे.

personal loan kaise liya jata hai

👉आताच करा ऑनलाइन आवेदन👈

पोषणसाठी, पशु खरेदी करण्यासाठीचे नवीन दर

  • ड्रॅगन फ्रुटसाठी दर निश्चित करण्यात आले आहे ड्रॅगन फ्रूटसाठी 1 लाख 80 हजार रुपये पीक कर्ज देण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.
  • गाईसाठी 30 हजार रुपये.
  • म्हशीसाठी 37 हजार रुपये प्रति युनिट.
  • शेळी मेंढी पालन करण्यासाठी 35 हजार रुपये प्रति युनिट.
  • मत्स्यपालन करण्यासाठी स्वतःच्या शेततळ्यामध्ये मत्स्य पालन करतात अश्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर शेततळ्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज बँकांच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • तळ्यामध्ये नदीमध्ये मत्स्यपालन करतात त्यांच्यासाठी 30 हजारापासून 80 हजार रुपयापर्यंत कर्ज देण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.
  • पदुमक्षिका पालन 10 पेट्यासाठी 76 हजार 180 रुपये कर्ज दिले जाणार आहे.
bad cibil loan app list

एकदाच पैसे गुंतवा, मग दरमहा 12000 रुपये मिळवा, काय आहे नेमकी योजना?

पीक लागवडसाठीचे नविन दर personal loan kaise liya jata hai

  • ज्वारीसाठी 28 हजार 600 रुपये प्रतिहेक्टर दिल जाणार आहे.
  • टिशू कल्चर उसासाठी हेक्टरी 1 लाख 15 हजार रुपये.
  • आडसालीसाठी 1 लाख 32 हजार 700 रुपये.
  • पूर्व हंगाम्याने सुरू प्रत्येकी 1 लाख 25 हजार रुपये पिक कर्ज दिल्या जाणार आहे.
  • लसूण, हळद, आलं, संकरीत टोमॅटो इत्यादीच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
  • धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 23 हजार 100 रुपये प्रति एकर या प्रमाणामध्ये पीक कर्ज दिले जाणार आहे.
bad cibil loan app list

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

personal loan kaise liya jata hai हे कर्ज पशु केसीसीच्या अंतर्गत दिले जातात. त्यामुळे पशुकेसीच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा बँकर समितीच्या माध्यमातून निश्चित केलेल्या दरामध्ये समाज करण्यात आला आहे. अशा प्रकारे पीक कर्ज दिले जाणार आहे. पोषणसाठी, पशु खरेदी, करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे.

तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!