Daughters Right In Property 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Daughters Right In Property वडीलोपार्जित मालमत्तेमधून मुलींचं नाव हक्क किंवा हिस्सा बघायचा असेल तर काय करावे तर जेव्हा प्रश्न आहे
त्या प्रश्नामध्ये उपप्रश्न किंवा संभावना कोणत्या आहे त्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि प्रत्येक संभावने उपाय मिळू शकते वडिलोपार्जित मालमत्तेमधूनं मुलींचनाव किंवा हिस्सा बघायला जाता तर काय होऊ शकतं आणि त्यासाठी काय उपाय आहे जाणून घ्या.

Daughters Right In Property

मुलीचे नाव किंवा हिस्सा पाहण्यासाठी क्लिक करा

Daughters Right In Property

मालमत्तेचा मालक भोगवटादाराचे निधन झाले आणि त्यानंतर वारस पंचनामा झाला नाही. मुलं किंवा मुली भेद न होता कोणत्याही वारसांची नावे महसुली अभिलेखांमध्ये लागलेले नाही. महसुल अभिलेख म्हणजे मालकी किंवा मालकीचा पुरावा व्यवहारांमध्ये सगळी काम महसुल अभिलेखांमध्ये होत असल्यामुळे महसुल अभिलेखाना काही प्रमाणात महत्त्व दिल जातो. किंवा कमी लेखता कामाने कोणाचेच नाव लागल नाही या परिस्थितीत सगळे वारस मिळून अर्ज देऊ शकता. प्रक्रिया पूर्ण झाली आणि सातबारावर महसूल अभिलेखांवर सगळ्यांची नावे येऊ शकते.

अर्ज पद्धत जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Ration Card Update 2023 :रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू

Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Daughters Right In Property 2023 :वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास काय करावे”

Comments are closed.

error: Content is protected !!