Education Plans 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Education Plans 2023 विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचं याविषयी संपूर्ण माहिती खली पहणार आहे शैक्षणिक कर्ज म्हणजे नेमकं काय आणि शैक्षणिक कर्जाची किती प्रकार आहे कोणकोणते प्रकारचे शैक्षणिक कर्ज मिळू शकतात त्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहे कर्ज किती मिळते कर्जाचे व्याजदर किती राहते यासाठी पात्रता काय असते.

शैक्षणिक कर्जाचे प्रकार

Education Plans 2023

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी घेतलेल्या कर्जाला शैक्षणिक कर्ज ( Education Loan ) असे म्हणतात. शैक्षणिक कर्ज घेण्याचा मुख्य हेतू म्हणजे पुस्तके, ट्युशन, कॉलेज फी आणि विद्यार्थी घरापासून दूर हॉस्टेल मध्ये राहत असेल तर तेथील खर्च भागवणे. शैक्षणिक कर्ज हे मुळात माध्यमिक शिक्षणानंतर म्हणजेच १२ वी नंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतले जाते.

पात्रता/व्याजदर/कागदपत्रे

Maharashtra Schemes 2023 :मोफत पैसे देणाऱ्या 3 सरकारी योजना

Top Five Vima Policy :अश्या 5 विमा पॉलिसी ज्यात बचत छोटी फायदे मोठे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
6 thoughts on “Education Plans 2023 :शिक्षणासाठी मिळवा शैक्षणिक कर्ज”

Leave a Reply

error: Content is protected !!