Breaking NewsTeach NewsTrending

Best Education For Children 2023 :मुलांना शाळेत टाकन्याअगोदर हे नक्की पहा

Best Education For Children मुलांना शाळेत टाकायचं तर इंग्लिश मिडीयम मध्ये टाकायचं का मराठी मिडीयम मध्ये टाकायचं इंग्लिश मध्ये आणि मराठी मिडीयम मध्ये काय फरक असतो कोणत्या माध्यमात शिकल्याने मुलगा जास्त हुशार होतो भरपूर सामान्य माणसाच्या मनात मुलांना शाळेत घालायच्या वेळेस येतात मराठी आणि इंग्लिश माध्यमाचे दोन्हीचे काही फायदे आहेत दोन्हींचे काही तोटे पण आहे मराठीत मुलगा किंवा मुलगी शिकवायची की इंग्लिश मीडियम मध्ये शिकवायची कशाने मुलाचा सर्वांगीण विकास होईल कशी त्या ठिकाणी त्याला नोकरी किंवा त्याच्या व्यवसायात यश मिळू शकते 2014 2019 आणि 2016 अशा सालांमध्ये जे शाळेंवर अभ्यास झाले होते मोठ्या शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात भरपूर मुलांवर अभ्यास केला होता.

Best Education For Children

Best Education For Children आणि त्या अभ्यासात काय निदर्शनास आलेल्या आहे मराठी शाळेतली मुले हुशार निघाले की इंग्लिश मीडियम मधली म्हणजे अशा सर्वच गोष्टींवर अभ्यास त्यांनी केला होता शाळा निवडायच्या बाबतीत कदाचित वैयक्तिक मत काहीतरी ठरलेला असणारच आहे पण हा अभ्यास हा रिसर्च बघून निर्णयावर परिणाम होऊ शकतो आणि नवीन दृष्टिकोन बघायला मिळेल त्यामुळे प्रत्येक जबाबदार पालकांनी बघण्यासारखा आहे

नक्की काय अभ्यास झाला आहे

 • Best Education For Children सगळ्यात आधीचा अभ्यास 2014 मध्ये झाला होता जो धुळे जिल्ह्यातील शाळेवर झाला होता.
 • जिथे अभ्यासाचा उद्देश असा होता इंग्लिश माध्यमातील मुलं आणि मराठी माध्यमातील मुलं यांच्या अभ्यासाच्या सवयी कशा असतात.
 • अभ्यासाच्या सवयींचा त्यांच्या मार्कांवर त्यांच्या सर्वांगीण विकासावर काय परिणाम होतो याचा अभ्यास 2014 सली धुळे जिल्ह्यातील शंभर विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला होता.
 • या अभ्यासामध्ये दोन्ही माध्यमातल्या 50-50 विद्यार्थी निवडले होते ज्यामध्ये मुली आणि मुले यांचा संप्रमान ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
 • यामध्ये नववी आणि दहावीचे मार्क गृहीत धरले गेले होते तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून किंवा इतर काही पद्धतीने विचारून त्यांच्या अभ्यासाच्या सवयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
Maharashtra Sand Mining Policy

शिक्षण धोरणार झाले मोठे बदल

Best Education For Children रिझल्ट काय आला होता

 • Best Education For Children अगदी धक्कादायक रिजल्ट आला होता तो रिझल्ट असा होता मराठी माध्यमातून मुलांच्या अभ्यासाच्या सवयी या इंग्लिश मीडियम मधील मुलांच्या सवयी पेक्षा खूप चांगल्या प्रतीच्या होत्या.
 • अजून एक मोठ निदर्शन सवयीच्या बाबतीत असं सापडलं होतं मराठी मिडीयम जे काही अभ्यासाच्या सवयी मुलांच्या होत्या तर विद्यार्थी गनिक वेगळ्या होत्या 50 विद्यार्थ्यांच्या जवळपास 20 25 टाईप ची त्यांची अभ्यास करण्याची पद्धत होती.
 • पण त्या इंग्लिश मीडियम जे 50 विद्यार्थी होते तर त्यांच्या अभ्यास करण्याच्या सवयी या जवळपास सारख्याच सापडल्या होत्या.
 • तुम्हाला वाटेल अभ्यासाच्या सवयी जरी मराठी मिडीयम मधल्या मुलांच्या चांगल्या असतील किंवा मराठी मिडीयम च्या मुलांच्या अभ्यासाच्या सवयी वेगवेगळ्या असतील तर मर्कावर काय फायदा होतो.
 • मार्क कोणाला जास्त पडले ते महत्त्वाचा आहे तर त्यासाठीच अभ्यास केला होता.
Maharashtra Sand Mining Policy

मुलीच्या लग्नाची चिंता मिटली लग्नासाठी 66 लाख रुपये मिळणार

 • Best Education For Children कोल्हापूर जिल्ह्यातील शंभर मुलांवर जो झाला होता 2021 मध्ये ज्यामध्ये इंग्लिश मीडियम तसेच मराठी मिडीयम मधले जवळपास समप्रमाणात मुलं घेतली गेली होती.
 • त्यांच्या मार्कांचा अभ्यास केला गेला आणि त्यामध्ये जे रिजल्ट आले.
 • ते मराठी मिडीयम मधल्या मुलांना सरासरी मार्क हे इंग्लिश मीडियम मधल्या मुलांपेक्षा जास्त पडले होते त्याबरोबर दोन नंबरचा जो रिझल्ट आहे.
 • इंग्लिश विषय हा इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम या दोन्ही मिडीयम मध्ये शिकवला जातो.
 • इंग्लिश विषयाला इंग्लिश मीडियम मधल्या मुलांना जेवढे सरासरी मार्क पडले होते तेवढे सरासरी मार्क इंग्लिश विषयाला मराठी मिडीयम च्या विद्यार्थ्यांना पडले होते.
 • तिसरं निदर्शन मराठी मिडीयम मधल्या मुलांना मराठी भाषेला सरासरी जास्त मार्क पडले होते.
 • आता हे दोन अभ्यास ऐकून वाटायला लागला असेल की मराठी मिडीयम हे खूप चांगलं आहे इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घेणं म्हणजे पैशाची बरबादी आहे आणि मुलांच्या बुद्धीचीपण बरबादी आहे.
Maharashtra Sand Mining Policy

तुमचीही होऊ शकते फसवणूक

शिक्षकांवर केला गेलेला अभ्यास

 • Best Education For Children त्यासाठीच तिसरा अभ्यास जो नांदेड जिल्ह्यातील शाळांवर केला होता ज्यामध्ये अगदी दहा-पंधरा शाळा घेतल्या गेल्या होत्या मराठी मिडीयम च्या शाळा घेतल्या होत्या 2016 हा अभ्यास झाला होता.
 • अभ्यास मुलांसाठी नाही तर मराठी व इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकांवर झाला होता.
 • अभ्यासाचा उद्देश एकच होता की मराठी मिडीयम मध्ये इंग्लिश विषय कसा शिकवलं जातो.
 • तेथील शिक्षक कशा पद्धतीने इंग्लिश विषय शिकवतात मुलांना समजतं का त्यांची पद्धत यावर अभ्यास झाला होता.
 • याचा अभ्यास करत असताना शिक्षकांच्या मुलाखती घेणं शिकवत असताना वर्गात जाऊन बसणे मुलांचे फीडबॅक घेणं अशी पद्धत वापरली होती.
 • त्यांच्या असं लक्षात आलं की की मराठी माध्यमात इंग्लिश विषय शिकवणारे शिक्षक इंग्लिश या विषयांमध्ये त्यांनी पदवीध घेतलेली नव्हती.
 • एमए इंग्लिश किंवा इंग्लिश बीएड वगैरे अशा पद्धतीची पदवी नसल्यामुळे त्यांना इंग्लिश फारसं स्पेशल इंग्लिश टीचर उपलब्ध नव्हते.
 • दुसर ते मुलांना शिकवत असताना डायरेक्ट वाचन करून दाखवत होते.
 • त्यामुळे मुलांना जर इंग्लिश शिकायची तर त्यांना पुस्तकावर डिपेंड राहावं लागत होतं याबरोबरच इंग्लिश व्याकरण जर शिकवत असताना मुलांना पाठांतर करून घेणे नियम लिहून देणे अशा प्रकारे इंग्लिश व्याकरण शिकवलं जात होतं.
 • या अभ्यासामध्ये बघितल्या शाळांमध्ये मुलांचे इंग्लिश हे थोडसं कच्च राहत होतं.
 • तर अशे विविध अभ्यास इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या शाळेंमधी झालेले आहेत.
 • जे काही रिसर्च पेपर आहे त्याच्या लिंक खाली दिलेल्या आहे.

Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात

Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: