Government JobsJob requirementTrending
Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार

Mega Police Bharti

Mega Police Bharti कारागृह पोलीस भरती बद्दल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पात्रता काय असावी मर्यादा किती असावी शारीरिक पात्रता आणि लेखी परीक्षा कशी घेतली जाणार त्यासोबतच मैदानी चाचणी कशी घेतली जाणार आहे या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे.

Mega Police Bharti
- शैक्षणिक पात्रता
- उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा
- किमान 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे
- शारीरिक चाचणी/लेखी चाचणी
- या अगोदर 100 गुणाचे शारीरिक चाचणी व्हायची. परंतु आता 50 गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे.

शारीरिक पात्रता
- शारीरिक पात्रता महिला उमेदवारसाठी 155 सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावी आणि पुरुष उमेदवारसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
- महिलांसाठी छाती लागू नये. पुरुष उमेदवारासाठी न फुगवता 190 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
मैदानी चाचणी
- 16 मीटर धावणे 20 मार्कासाठी
- 100 मीटर धावणे 15 मार्कासाठी
- गोळा फेक 15 मार्कासाठी असणार आहे.
- एकूण 50 मार्काची शारीरिक चाचणी घेतली जाते.
- महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावणे 20 गुणांसाठी 2 इव्हेंट 100 मीटर धावणे 15 गुणांसाठी आणि गोळा फेक 15 गुणांसाठी एकूण शारीरिक चाचणी महिला उमेदवारासाठी 50 मार्काचे घेतली जात आहे.

लेखी परीक्षा
- अंकगणित 25 प्रश्न 25 गुणांसाठी
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुणांसाठी
- बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 25 गुणांसाठी
- मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुणांसाठी
- एकूण 100 गुणांचा पेपर घेतला जातील.
- 90 मिनिट पेपर हा मराठी भाषेत घेतला जाईल.
- पेपरचे स्वरूप बहुरूपी पद्धत म्हणजे एका प्रश्न खाली 4 ऑप्शन देणार आहे.

झालेला बदल
- जुन्या पॅटर्ननुसार आधी लेखी परीक्षा घेतली जायची.
- त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जायची,
- आता पॅटर्न चेंज झाला आहे. शारीरिक चाचणी आधी 50 विद्यार्थी 50 टक्के गुण घेतले जाईल.
- त्यानंतर लेखी परीक्षा त्यामध्ये सैनिक उमेदवारसाठी 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
- शारीरिक चाचणी ही पूर्वी 100 गुणाची घेतली जायची.
- परंतु आता 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.
7th Pay Commission :महत्वाचे निर्णय सामान्य जनतेसाठी सातवे वेतन
8 Comments