home loan tips
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan tips जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हा टेस्ट ड्राइव्ह करते जेणेकरून आराम (कम्फर्ट), फील आणि सेफ्टी चेक केली आते आणि मगच खरेदीचा निर्णय घेतात. त्याचप्रमाणे गृहकर्ज घेण्यापूर्वी एकदा आत्मपरीक्षण करणेही गरजेचे आहे. स्वतःच्या हक्कच घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी असते. घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे आजकाल मोठ्या प्रमाणात लोक गृहकर्ज घेऊन घर घेतात.

गृहकर्जाची मुदत ३० वर्षांपर्यंत असते तर, घराच्या मूळ रकमेपेक्षा जास्त व्याज भरावे लागते. परंतु होम लोन घेताना काही विशेष गोष्टींची माहिती असली पाहिजे जेणेकरून भविष्यात पश्चाताप होणार नाही.

home loan tips

दरमहा फक्त 55 रुपये भरून महिन्याला 3000 रुपये मिळवा सरकारची खास योजना

ईएमआय किती असला पाहिजे

गृहकर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींबाबत सर्व माहिती असली पाहिजे. तसेच लक्षात ठेवा की गृहकर्जाचा ईएमआय तुमच्या पगाराच्या ४०% पेक्षा जास्त नसवा कारण ईएमआय जास्त असल्यास तुमच्या दैनंदिन बजेटवर परिणाम होईल. त्यामुळे गृहकर्ज घेताना तुम्ही इतर कोणत्याही कर्जाचा विचार करू शकत नाही कारण हे सर्वात मोठे खर्ज असते. गृहकर्ज घेण्यापूर्वी चांगले नियोजन करा.

bad cibil loan app list

सरकारी योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!

home loan tips कर्जाची पार्टातफेड करण्यात किती सक्षम आहात…

गृहकर्ज घेण्यापूर्वी किमान तीन महिन्यांसाठी कर्जाचा EMI भरण्याचा सराव करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेत असाल आणि तुमचा मासिक ईएमआय ४५,००० रुपये असेल, तर तीन महिन्यांसाठी तुमच्या पगारातून ४५ हजार रुपये बाजूला ठेवा. यामुळे तुम्हाला इतर खर्चासह गृहकर्जाची परतफेड करण्यास किती सक्षम आहात कळेल.

bad cibil loan app list

बिजनेस करने के लिए सरकार देगी पैसा, सिर्फ 59 मिनट में मिलेगा एक करोड़ का लोन

लिक्विड ॲसेट

home loan tips लक्षात ठेवा की घर एक लिक्विड ॲसेट नाही. लिक्विड ॲसेट म्हणजे अशी मालमत्ता जी तुम्ही गरजेनुसार पैसे उभारण्यासाठी लगेच विकू शकता. घर विकण्याची प्रक्रियाही दीर्घ असते आणि योग्य किंमत देणारा खरेदीदार शोधणे सोपे नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही लगेच घर विकून पैसे उभे करू शकत नाही.

bad cibil loan app list

महिन्याला जमा करा 42 रुपये आयुष्यभर मिळेल 12,000 रुपये pension

इतर खर्चांची काळजी घ्या

तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर तुमच्या इतर महत्त्वाच्या खर्चावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. कर्जाच्या ईएमआय व्यतिरिक्त इतर खर्च जसे की मुलांचे शिक्षण, मागील कर्जाचा EMI देखील भागवावा लागेल आणि या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही सुटू शकत नाही. home loan tips

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!