pmayg nic in report
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pmayg nic in report राज्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी 2013 पासून शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू झाली आहे. पण यात लाभार्थी नागरिकांचा गोंधळ होताना दिसत आहे. कारण अर्जाचा योग्य नमुना नाही आणि त्यामुळे अर्जदारांकडून अर्जाचे वेगवेगळे नमुने आणि कागदपत्रांची मागणी केली जात आहे. म्हणूनच यासाठी आदिवासी विकास विभागाने अर्जाचा परफेक्ट नमुना दिला आहे. आणि त्याबरोबरच कोणते कागदपत्र नेमके जोडायचे याची एक स्पष्ट लिस्ट देखील दिली आहे.

कुडा मातेची घरे असलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना तसेच अनुसूचित जमातीच्या बेघर कुटुंबांना 8 सप्टेंबरच्या परिपत्रकामध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातच अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये स्पष्ट सूचना आहे जर अर्जदाराने अर्जाचा नमुना साध्या कोऱ्या कागदावर लिहून तो भरला असेल तरीदेखील असा अर्ज कार्यालयाने स्वीकारावा. म्हणजेच जर छापलेला अर्ज नसला पण तो जसाच्या तसा हाताने लिहून भरला असेल तरीदेखील तो स्वीकारला जाईल.

pmayg nic in report

👉अर्जाचा नमुना डाउनलोड करा👈

अर्ज कसा असेल

  • आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे त्यावर क्लिक करून पाहा.
  • अर्जदाराचा अधिक फोटो लावा.
  • त्यानंतर जिथे अर्ज करत आहात त्या ठिकाणाचे नाव लिहा.
  • अर्जदाराचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे नाव आणि अकाउंट नंबर, जन्मतारीख, वय, जमात, जेंडर, लग्न झाले आहे किंवा नाही त्यानुसार विवाहित अथवा अविवाहित, लग्न झाले असेल तर मुलं किंवा मुली किती ती संख्या, कुटुंबात एकूण व्यक्ती म्हणजे महिला किती पुरुष किती, योजनेचे नाव शबरी आदिवासी विकास घरकुल योजना असे टाका, अर्जदार वर्षाला किती उत्पन्न कमवतो ती रक्कम हे उत्पन्न शेती किंवा व्यवसायातून असेल तर त्यानुसार माहिती भरा, अर्जदाराच्या मालकीची जागा असेल तर हो अथवा नाही यापैकी एक पर्याय निवड, त्यानंतर अर्जदार यापैकी काय आहे जसे भूमिहीन, विधवा, परितक्त्या, दिव्यांग इत्यादी जे असेल त्यासमोर टिक करा आणि त्याचा पुरावा म्हणून अर्जासोबत प्रमाणपत्र जोडा, जर याआधी एखाद्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या योजनेचे नाव आणि वर्ष भरा, लाभ नसेल घेतला तर जागा मोकळी सोडा, त्याखाली तारीख आणि ठिकाण भरून अर्जदाराचे नाव आणि सही करा.
gharkul yojana list 

मुलीच्या विवाहासाठी ‘कन्यादान’ योजना

आवश्यक कागदपत्रे

  • pmayg nic in report अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • जमातीचे प्रमाणपत्र.
  • सातबारा उतारा किंवा नमुना 8 अ (घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी ही कागदपत्रे लागणार आहे).
  • उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी दिलेला.
  • ग्रामसभेचा ठराव.
  • शिधापत्रिका.
  • आधार कार्ड.
  • एक रद्द केलेला धनादेश.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

pmayg nic in report हे महत्त्वाचे

  • या परिपत्रकामध्ये नमूद सूचनेनुसार अर्जाचा नमुना व त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे विहित करण्यात येत असून त्यानुसार अर्ज व कागदपत्रे अर्जदाराकडून घेण्यात यावे.
  • याव्यतिरिक्त इतर कागदपत्रांची मागणी अर्जदाराकडे करू नये म्हणून हा शासन निर्णय सांभाळून ठेवा. अर्ज नमूना पाहण्यासाठी क्लिक करा.
  • थोडक्यात शासन निर्णयामध्ये जी काही कागदपत्रे दिली आहे त्या व्यतिरिक्त इतर कागदपत्रे मागितले गेले तर या शासन निर्णयाचा संदर्भ देता येईल.

महिलांसाठी खास योजना, राज्य सरकारकडून महिन्याला मिळणार ‘इतकी’ रक्कम!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!