sbi asha scholarships
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sbi asha scholarships 13 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता असे ऐकूण 60 हजार रुपयांचे मानधन दिल्या जाणार आहे.

राज्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवले जाणारी पंडित दिन दयाळ उपाध्याय स्वयं योजना, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनाच्या धरतीवर इतर मागासवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गात विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

sbi asha scholarships

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

धनगर समाज योजनेपासून राहणार वंचित

  • योजना राबवत असताना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या कल्याण विभागाकडे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याकरिता निर्वाह भत्त्याचे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यवाहीत आहे.
  • आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या अंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मानधन दिला जाते निर्वाह भत्ता दिला जातो.
  • यामुळे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे.

गावातच दिवसाला 25 हजार कमाई करा या व्यवसायाने

योजनेमध्ये एकूण 21 हजार 600 लाभार्थी विद्यार्थी

  • प्रत्येक जिल्ह्यातील प्रति जिल्हा 600 लाभार्थी असे एकूण 21 हजार 600 लाभार्थी विद्यार्थी हे योजण्यासाठी पात्र करण्यात आले आहे.
  • या 21 हजार 600 विद्यार्थ्यांकर्ता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधारित योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर

sbi asha scholarships असा मिळणार लाभ

  • 100 कोटी रुपये वार्षिक खर्चाला देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
  • ज्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भक्ता 32 हजार रुपये, निवास भत्ता 20 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकूण वार्षिक 60 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे.
  • इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28 हजार, निवास भक्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार असे वार्षिक 51 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
  • इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 25 हजार रुपये, निवास फक्त 12 हजार रुपये, निर्वाह भत्ता 6हजार रुपये असे एकूण 43 हजार रुपये वार्षिक मानधन दिले जाणार आहे.
  • तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भक्ता 23 हजार रुपये, निवास भत्ता 10 हजार रुपये, निर्वाह भत्ता 5 हजार रुपये असे एकूण 38 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

👉शासन निर्णयसाठी क्लिक करा👈

sbi asha scholarships तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 38 हजार रुपये तर शहरी भागामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेणार विद्यार्थ्यांसाठी 60 हजार रुपये वार्षिक मानधन या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे. मोठ्या प्रमाणात मागणी केली जाणारी ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी योजना म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. ही योजना 13 डिसेंबर 2023 पासून राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे.

sbi asha scholarships शासन निर्णय पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

युनियन बँकेने लॉन्च केले महिलांसाठी स्पेशल क्रेडिट कार्ड! महिलांना मिळतील भरपूर फायदे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!