maharashtra kusum yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra kusum yojana कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95% अनुदानावर सोलर पंप दिले जात आहे.

या योजनेची अंमलबजावणी करत असताना महाराष्ट्रामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पेमेंटचे मेसेज देण्यात आले आहे. तर पेमेंट भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बरेच शेतकरी यामध्ये पात्र होत आहे. त्यांना पेमेंटचे ऑप्शन देखील येणार आहे.

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 2023 मध्ये 3Hp, 5Hp, 7.5Hp च्या पंपासाठी शेतकऱ्यांना किती भरणा करावा लागतो याचे दर किती आहे.

maharashtra kusum yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

पंपाची किंमत

 • दरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.
 • 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून रूफटॉप सोलर, सोलर पद दिवे, किंवा सोलर पंप या सर्वांचे कॉस्ट जाहीर केले आहे.
 • या कॉस्टनुसार GST सह जे दर निर्धारित करण्यात आले आहे. या निर्धारित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना 2023 मध्ये 3HP, 5HP, 7.5HP च्या पंपासाठी पेमेंट करायचे आहे.
 • GST सह 3 एचपीच्या पंपासाठी ची किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये आहे.
 • 5 एचपीच्या पंपाची किंमत 2 लाख 69 हजार 746 रुपये आहे.
 • 7 एचपीच्या पंपाची किंमत 3 लाख 74 हजार 402 रुपये आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी क्लिक करा

maharashtra kusum yojana लाभार्थी हिस्सा

 • 3 एचपीच्या पंपाला खुल्या प्रवर्गासाठी मूळ किंमत 17 हजार 30 रुपये जीएसटीची रक्कम 2 हजार 350 रुपये असे एकूण खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 19 हजार 380 रुपये भरणा करावा लागेल.
 • अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 95% अनुदान आणि 5% भरून जो की 8 हजार 515 रूपये GST 1 हजार 175 रूपये असे ऐकूण 9 हजार 690 रुपये भरणा करावा लागेल.
 • 5 एचपी च्या पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 23 हजार 704 रुपये GST रक्कम 3 हजार 271 रुपये असे एकूण 26 हजार 975 रुपये भरणा करावा लागेल.
 • एससी/एसटी च्या लाभार्थ्यांना मूळ किंमत 11 हजार 852 रुपये GST रक्कम 1 हजार 636 रुपये असे एकूण 13 हजार 488 रुपये भरणा करावा लागेल.
 • 7.5 एचपीच्या पंपाची मूळ किंमत खुल्या प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी 32 हजार 900 रुपये GST रक्कम 4 हजार 540 रुपये असे एकूण 37 हजार 440 रुपये भरणा करावा लागेल.
 • एससी/एसटी च्या लाभार्थ्यांना 16 हजार 450 रुपये GST रक्कम 2 हजार 270 रुपये असे ऐकूण 18 हजार 720 रुपये भरणा करावा लागेल.

जमीन खरेदी 100% अनुदान

अशा प्रकारे तीन एचपी, पाच एचपी आणि साडेसात एचपी चे दर निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार जीएसटी सह हे पेमेंट करावा लागणार आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एक रकमी रु.20,000/- मदतीचा लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!