chirayu ayushman card 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

chirayu ayushman card जालना जिल्ह्यामध्ये 2 लाख 9 हजार 136 नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. 6 लाख 15 हजार 768 नागरिकांनी आयुष्यमान काढले नाही. केसरी आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांनी जर आयुष्यमान कार्ड काढले नसेल तर भविष्यात अशा नागरिकांना स्वस्त धान्याला मुकावे लागणार आहे. आयुष्यमान काळ काढण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारची विशेष मोहीम उभारण्यात आली आहे.

कार्ड नसणाऱ्या नागरिकांना स्वस्त धान्य मिळणार नाही. जालना जिल्ह्यात 3 लाख 46 हजार 959 रेशन कार्डधारक आहेत. जिल्ह्यात 6 लाख 15 हजार 5 नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड तयार केले नाही.

chirayu ayushman card 

आताच काढा आपले कार्ड

असे बनवा आयुष्यमान गोल्डन कार्ड

  • केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड योजना सुरू केली आहे त्याच धर्तीवर राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे.
  • या दोन्ही योजना चे एकत्रित असे आयुष्यमान गोल्डन कार्ड बनवणे सुरू आहे.
  • गोल्डन कार्डच्या माध्यमातून सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जातात.

कम ब्याज पर मिल जायेंगे अधिक पैसे

अशी करा नोंदणी

  • जालना जिल्ह्यामध्ये 8 लाख 24 हजार नागरिक पात्र आहे.
  • 6 लाख 15 हजार 768 नागरिकांनी कार्ड काढले नाही.
  • कार्ड काढण्यासाठी नोंदणी सुरू असून जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाकडून नोंदणी करण्यात येत आहे.
  • सरकारी रुग्णालयामध्ये किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन आयुष्यमान भारत कार्ड काढता येईल.

सातबारे उतारे बंद

chirayu ayushman card कार्ड नसेल तर होणार रेशन बंद

  • जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 136 नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणे सुरू झाले आहे.
  • आयुष्यमान कार्ड नसणाऱ्या व्यक्ती भविष्यात रेशन घेण्यास अपात्र ठरविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • लवकरात लवकर आयुष्यमान कार्ड सर्वांनी काढून घ्यावे.
  • आयुष्यमान कार्ड मोबाईलवर किंवा आपल्या जवळच्या csc सेंटरवर जाऊन काढता येते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!