kisan karj mafi list 2023 mp 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan karj mafi list 2023 mp छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेसाठी राज्यस्तरावर 2 हजार 435 कोटीचा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

kisan karj mafi list 2023 mp 

शेवटी या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज झाले माफ

प्रस्तावना

  • राज्यांमध्ये सन 2009-10 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नापिकेमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णय 28-6-2017 अन्वय छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना घोषित करण्यात आलेली आहे.
  • सद्यस्थितीत सदर योजनेअंतर्गत 49.60 लाख कर्ज खात्यात 24 हजार 737 कोटी रकमेचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे.
  • प्रत्यक्षात 44.4 लाख कर्ज खात्यात रक्कम रुपये 18.772 कोटी वितरित करण्यात आली आहे.
  • सदर योजनेअंतर्गत पात्रस ठरलेल्या उर्वरित कर्ज खात्यांना लाभ देणे प्रस्तावित आहे.

पशुपालन लोन योजना 2023

  • kisan karj mafi list 2023 mp तथापि सदर योजनेचा लाभ न मिळालेला श्री भाऊसाहेब बजरंग पारखे व श्रीमती कांताबाई हरिभाऊ हळद यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे रीत याचिका क्रमांक दाखल केली होती.
  • माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 27-92022 रोजीच्या आदेशान्व याचिका करताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले आहे.
  • तथापि सदर योजनेचे पोर्टल माहे सप्टेंबर 2019 पासून कार्यरत झाले नाही व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचिका कर्त्यांना अद्याप लाभ देण्याची कार्यवाही कार्यवाही शक्य कर झाली नाही.
  • त्यानुसार योजनेचा लाभ न मिळालेल्या याचिका कर्त्यांना माननीय उच्च न्यायालयामार्फत याचिका क्रमांक दाखल केली आहे.
  • तर सदर हवामान याचीकेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात किमान 3 ते 4 महिन्याच्या कालावधी आवश्यक असल्याचे शासनामार्फत उच्च न्यायालयात 27-6-2018 रोजी सिव्हिल आपलिकेशन दाखल करण्यात आले आहे.

27 नोव्हेंबरला होणार खात्यावर जमा

kisan karj mafi list 2023 mp शासन निर्णय

  • सन 2023-24 या आर्थिक वर्षात सरकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडे कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 1 लाख 31 हजार 247 रुपये निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राज्यस्तर जवळपास 24 कोटी 35 लाख या योजनेअंतर्गत 33 अर्थसहाय्य या बाबीसाठी वितरित करण्यात शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे.
  • खर्च तरतुद खर्च करण्यासाठी सरकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक सरकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण करणे म्हणून अधिकृत करण्यात येत आहे.
  • लेखाधिकारी, अधिक सहकार, आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
  • सदर निधी आहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी.
  • तसेच याबाबत अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला पाठवावी.
  • जे शेतकरी होईल छत्रपती शिवाजी महाराज या योजनेपासून वंचित राहिले होते ती योजना आता लागू करण्यात आली आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading