Voter Registration 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter Registration 2023 राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये एक विशेष अभियान राबवला जाणार आहे. अभियानाच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये नाव तपासणे, मतदानाची नोंदणी करणे, मतदार ओळखपत्र सोबत आधार कार्ड जोडणे, कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळणे, नावामध्ये पत्त्यामध्ये इतर तपशिलामध्ये काही दुरुस्ती करणे. स्थलांतर झाला असेल तर पत्ता बदलून घेणे. अशा प्रकारचे काम अशा सुविधा घरपोच मिळणार आहे. तर काय आहे हे अभियान कसा करायचा अर्ज जाणुन घेण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

Voter Registration 2023

काय आहे हे अभियान कसा करायचा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!