Emergency Alert Message
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Emergency Alert Message दिनांक 20 जुलै 2023 रोजी 10 वाजून 31 मिनिटांनी अचानक बऱ्याच जणांच्या मोबाईल वर मेसेज किंवा मेसेजची नोटिफिकेशन मोबाईल वर आली. फेसबुक, व्हाट्सअप वर या मेसेज संदर्भात अत्यंत चुकीच्या फेक बातम्या व पोस्ट शेअर करण्यात येत आहे.

Emergency Alert Message जसे आपला ग्रह रेडिएशन उत्सर्जित करेल तसेच विश्वेश्विक किरणे पृथ्वीच्या जवळून जातील यामुळे फोन बंद ठेवा शरीरापासून दूर ठेवा तर हे मेसेज संपूर्ण फेक आहे. चुकीचे आहे सत्यता काय आहे हे मेसेज काहीजणांच्या मोबाईल वर का आलेले आहे याची कारणे तसेच काहींच्या मोबाईल वर अशा प्रकारचे मेसेज आलेले नाही ते का आले नाही याची कारणे तसेच मोबाईल वर असे मेसेज येऊ नये म्हणून काय करावे किंवा ज्यांच्या मोबाईल वर असे मेसेज आलेले नाही त्यांच्या मोबाईल वर हे मेसेज यायला हवे यासाठी काय करायला जाणुन घेण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

Emergency Alert Message

मेसेज का आले/येऊ नये म्हणून काय करावे/मेसेज येण्यासाठी हवे यासाठी काय करायला


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading