Milk Rate Update 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk Rate Update 2023 सहकारी आणि खाजगी दूध संघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाला किमान 34 रुपये दर देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. 21 जुलैपासून हे दर देणे दूध संघांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या संघांनी दर दिला नसल्यास कोणती कारवाई करणारी याबाबत मात्र स्पष्टता नाही. दुधाला किमान भाव मिळावा यासाठी दूध दर निश्चित करण्यासाठी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य समिती नेमण्यात आली आहे. हा विषय नेमका काय आहे नेमकी कधी ठरणार दुधाचे दर काय कारवाई केली जाईल या बद्दलची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Milk Rate Update 2023

लवकरच दुधाचे नवादर लागू होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!