CM Kissan Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM Kissan Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. देशांतर्गत राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ते शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये 3 हप्त्याच्या स्वरूपामध्ये योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. याचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी सीएम किसान अर्थात नमो शेतकरी महासंघ निधी योजनेमध्ये पात्र करून त्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्याबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या बदलाची सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.

CM Kissan Maharashtra

कृषी मंत्री धनंजय मुंडे शपथ घेताच मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!