Pik Vima Payment 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Payment 2023 राज्यातील शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सर्व समावेशक पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येत आहे नोंदणी सुरू आहे खरीप हंगाम 2023 करता ही नोंदणी सुरू झाली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहे आणि स्वतःच्या माध्यमातून पिक विमा भरत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करतेवेळी काही एरर येत आहे काही पेज रिडायरेक्ट होत आहे. या कारणास्तव बऱ्याच पॉलिसीचे पेमेंट करायचे राहिले आहे. जर अश्या प्रकारे विमा भरलेला असेल आणि जर पेमेंट राहिले असेल तर ते कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Pik Vima Payment 2023

असे करा पेमेंट आपलिकेशन स्टेटस पॅड दाखवेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!