Pik Vima New Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Payment

Pik Vima Payment यासाठी PMFBY च्या पोर्टलला लॉगिन फॉर फार्मरमध्ये लॉगिन फॉर फार्मर करा. यासाठी मोबाईल नंबर एन्टर करू दिलेला कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी वर क्लिक करा. रिक्वेस्ट फॉर ओटीपी वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.

असे करा पेमेंट

  • सबमिट केल्यानंतर लॉगिन होईल या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर अशी माहिती दाखवली जाते.
  • खाली शेतकऱ्यांच्या भरलेल्या पॉलिसी दाखवल्या जातील.
  • यामध्ये 2023 ची पॉलिसी दाखवली जात नाही.
  • यासाठी पॉलिसी डिटेलमध्ये येअर 2023 सीझन खरीप सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर पॉलिसीची डिटेल दाखवली जाईल.
Pik Vima Payment

पात्र अपात्र लाभार्थी यादी फायनल

Pik Vima Payment

  • पॉलिसी ऍक्टिव्ह कसे करायचे
  • पॉलिसीचे पेमेंट केले नाही त्यामुळे पॉलिसी ऍक्टिव्ह नाही.
  • पॉलिसी ऍक्टिव्ह करण्यासाठी नेट पेमेंट वर क्लिक करा.
  • खाली रेट्री पेमेंटचे ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर पॉलिसी नंबर दाखवल्या जाईल परंतु अनपेड आहे असे दाखवले जाईल.
  • जोपर्यंत पेड होत नाही तोपर्यंत पॉलिसी ऍक्टिव्ह होणार नाही.
  • क्लिक केल्या नंतर पेमेंट वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, QR Code, यूपीआय असे वेगवेगळ्या माध्यमातून पेमेंट करू शकता.
  • कोणत्याही एका पद्धतीने पेमेंट करा.
  • पेमेंट सक्सेस झाल्यानंतर पॉलिसी दाखवली जाईल.
  • ज्यामध्ये पॉलिसी डिटेल दाखवण्यात येईल.
  • आता आपलिकेशन स्टेटस पॅड दाखवली जाईल.
  • पॉलिसीची प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन दाखवली जाईल.
  • यामध्ये सर्व स्टेटस पाहू शकता आणि पॉलिसीचे प्रिंट काढायची असेल तर पॉलिसीची प्रिंट काढू शकता.

PM Kisan Yojana 2023 :पीएम किसानचे पैसे मिळत नाही? डावललेला अर्ज ठरू शकतो पात्र!

Low cibil Score Loan App 2023 :आता सर्वानाच मिळणार 9 लाखापर्यंत कर्ज


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading