Animal Care 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Animal Care 2023 पावसाळ्यात जनावरांमध्ये सर्वजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते कारण पावसाळ्यात सतत असणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते. हवेतील ओलसरपणा वाढतो यामुळे जिवाणू व विषाणूजन्य वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत. त्यामुळे या काळात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात जनावरांना घट सर्प, लाया खुरकुट, फर्या हे आजार होतात. संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी गोठ्यात नेमक्या काय उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Animal Care 2023

अशी घ्या जनावरांची काळजी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!