Scholarship scheme 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scholarship scheme 2023 गेल्या 13 वर्षाच्या कालावधीपासून शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये कुठलेही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करावे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी केले जात होती. या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन तब्बल पाचपटपर्यंतची वाढ शिष्यवृत्ती योजना मध्ये करण्यात आली आहे.

शासन निर्णय

  • ज्यामध्ये उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करून ती आता उच्च प्राथमिक शाळा इयत्ता पाचवी सर्व संचाकरता रुपये 500 रुपये प्रतिमाप्रमाणे 5 हजार रुपये प्रति वर्ष आणि माध्यमिक शाळा इयत्ता आठवी सर्व संचाकरता रुपये 750 प्रतिमा रुपये 7500 प्रति वर्ष इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • शिष्यवृत्तीचे सुधारित दर 2023-24 पासून लागू राहणार आहे.
  • उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना या योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून केवळ शिष्यवृत्तीचे रक्कम वाढवण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या 22 जुलै 2010 च्या शासन निर्णयाचे सहपत्र ई व एफ मध्ये नमूद संच एच नमूद संच आय करिता लागू असलेली 20 हजार रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे.
Scholarship scheme 2023

महाऑनलाईन सर्वर कधी सुरू होणार?

Scholarship scheme 2023

  • या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षाकरिता 5 हजार रुपये प्रति वर्ष तर आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष 7500 रुपये प्रति वर्ष एवढी शिष्यवृत्ती देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Post Office New Rates :पोस्टाचे नवे व्याजदर लागू झाले

Namo Shetkri Sanman Nidhi 2023 :नमो शेतकरी महासन्मान निधी योजना


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading