Maha Online Server 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha Online Server 2023 लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा आर्जसाठी आणि विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेशासाठी दाखले काढण्याचे धावपळ सुरू आहे. मात्र महाऑनलाइनच्या सर्वर डाऊन झाला आहे. पुढील दहा दिवस सर्वर नीट होण्याची चिन्हे नाहीत. प्रमाणापेक्षा अधिक अर्ज दाखल होत असल्याने सर्वर डाऊन झाल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाने दिली आहे. मग महाऑनलाइन घरघर का लागली आहे या बद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Maha Online Server 2023

शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची वाढतीये चिंता लवकरच सर्वर चालू होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!