Niradhar Pension increase
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Niradhar Pension increase संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्रचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळात हा प्रस्ताव सादर केला. या महा बजेटमध्ये त्यांनी एक घोषणा केली की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक 1000 रुपये अनुदान दिल्या जात होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे हे अनुदान 1000 रुपये ऐवजी 1500 रुपये अनुदान संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे. कोणाच्या खात्यावर येणार पैसे यासंदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे. Niradhar Pension increase

Niradhar Pension increase

आता महिना १५०० रुपये अनुदान

Milk Prices Update 2023 :दूध उत्पादकांना दिलासा

Namo shetkari Yojana :या दिवशी मिळणार 2000 रु पहिला हप्ता हे शेतकरी होतील पात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!