Mukhymantri Solar Yojana 2.0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Solar Yojana 2.0 अभियानांतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदिम सक्षम सुव्यवस्थेत करण याचबरोबर राज्यात 2025 पर्यंत किमान 30 टक्के कृषी वीज वाहिण्याचे सौरऊर्जे करण करण्यासाठी तांत्रिक आर्थिक कार्यपद्धतीने देखरेखीच आवश्यक आढावा तयार करण.शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करता यावा यासाठी किमान 7000 मेगावात सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणे.

Mukhymantri Solar Yojana 2.0

अभियानाच्या दृष्टी

  • इत्यादी अभियानाच्या दृष्टीने या उद्दिष्टात मान्यता देण्यात आली आहे.
  • आणि यासाठी अंमलबजावणी यंत्रणा घटक योजनेचा आराखडा याच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील या सर्व या शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
  • यामध्ये जर सरकारी जमीन असतील तर सरकारी जमिनीला एक रुपया प्रतिवर्ष अशा भाडेतत्त्वावरती तीस वर्षाचा करार करून जे वीज उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रापासून दहा किलोमीटरच्या परिघातील या भाडेतत्त्वावरती घेतल्या जाईल.
  • याबरोबर या परिसरामध्ये जर सरकारी जमिनी नसतील तर खाजगी जमीन शेतकरी असेल तर पाच किलोमीटरच्या अंतराच्या आतील ज्या जमिनी आहे.
  • अशा जमिनी पन्नास हजार रुपये प्रति एकर अर्थात एक लाख 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने तीस वर्षाच्या करारावरती शासनाला भाड्याने देईल.
Mukhymantri Solar Yojana 2.0

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

समितीचे कार्य

  • Mukhymantri Solar Yojana 2.0 आणि यासाठी प्रथम वर्ष आलेल्या पायाभूत वार्षिक भडेपट्टा दरावरती तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरामध्ये प्रत्येक वर्षी सुधारणा करण्यात येईल.
  • अशा प्रकारच्या दरानुसार शेतकऱ्यांकडून या जमिनी भाड्याने घेतल्या जाईल यासाठी लागणारा आर्थिक सहाय्य यासाठी असणारे इतर उपाययोजना या सर्वांबद्दल चे जनजागृतीची माहिती निर्माण केलेल्या समित्या या सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे.
  • आणि या सर्व मार्गदर्शक सूचनाच्या आधीन राहून या नवीन बदलासह ही योजना तर राज्यांमध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे.
  • ज्यामुळे राज्य शासनाला जर पाहिलं तर जवळजवळ 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
  • आणि ग्रामीण भागामध्ये साधारणपणे 6000 पूर्ण वेळ तर 13000 अर्धवेळ असे रोजगार देखील निर्माण होणार आहे.
  • याबरोबर महावितरण कंपनीला विजेची उपलब्ध होणारे जवळ जवळ 7000 मेगा व्हॉट वीज निर्मितीचा उद्दिष्ट यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.
  • तर राज्यातील शेतकऱ्यांना ज्यां जमिनी पडीत आहेत किंवा ज्या जमिनीमधून उत्पन्न काढता येत नाही अशा जमिनीसाठी 1 लाख 25 हजार रुपये प्रति हेक्टर एवढ्या दराने या ठिकाणी भाड्या मिळणार आहे.
  • तर शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी असलेली विजेची उपलब्धता या प्रकल्पाच्या, धोरणाच्या,अभियानाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.
  • आणि पंचवीस वर्षाच्या कालावधी करता शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्न सुद्धा एक स्त्रोत माध्यमातून उत्पन्न होणार आहे.
Mukhymantri Solar Yojana 2.0

काय आहे अटी आणि पात्रता

Mukhymantri Solar Yojana 2.0 सामाजिक फायदे

  • Mukhymantri Solar Yojana 2.0 सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित झाल्यानंतर ग्रामपंचायतीला अंदाजे २०० कोटीपेक्षा जास्त अनुदान प्राप्त होऊन जन सुविधाची काम सुद्धा त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते.
  • त्यामुळे सामाजिक शेतकरी आणि शासन या सर्वांना योजनेच्या अंतर्गत अभियानाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फायदे होणार आहे.
  • या बदलासह राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा दोन राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • ज्याच्या लोकार्पण एप्रिल महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
  • उपकेंद्रा पासून पाच किलोमीटरच्या परिघांमध्ये जर पडीत जमीन असेल नापीक जमीन असेल तर ते जमीन एक लाख 25 हजार रुपये प्रति हेक्टर या भाड्याने देऊ शकता.
  • यासाठी अर्ज कसा करायचा नोंदणी कसे करायची त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे

Cotton Market :बाजारात कापसाची आवक वाढतेय?

Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Mukhymantri Solar Yojana 2.0 :पात्रता आणि अर्ज”

Leave a Reply

error: Content is protected !!