WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Update हिंगोली बाजार समिती

अंतर्गत धान्य बाजार (भूसार मार्केट) मध्ये सोमवार (ता.२४) ते बुधवार (ता.२७) तुरीची २२२१ क्विंटल आवक झाली. या वेळी त्यास प्रतिक्विंटल किमान ८ हजार २९५ ते कमाल ८ हजार ८९० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Maharashtra Sand Mining Policy

आजचे तुरीचे दर पहा.

बुधवारी (ता. २६) तुरीची ६५० क्विटंल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८ हजार ४०० ते कमाल ८ हजार ८९० रुपये तर सरासरी ८ हजार ६४५ रुपये दर मिळाले.मंगळवारी (ता.२५) तुरीची ७९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८ हजार ३०५ ते कमाल ८ हजार ८८१ रुपये तर सरासरी ८ हजार ५९० रुपये दर मिळाले.

Tur Market

सोमवारी (ता.२४) ७८१ क्विंटल आवक झाली. त्यावेळी किमान ८ हजार २९५ ते कमाल ८ हजार ८०३ रुपये तर सरासरी ८ हजार ५४९ रुपये दर मिळाले.

Maharashtra Sand Mining Policy

या बाजार समितीत मिळाला 9 हजार रुपये दर

सेनगाव बाजार समितीत शनिवारी (ता.२९) तुरीची ७० क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला ७ हजार ते ८ हजार रुपये तर सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.२८) ३५ क्विंटल आवक झाली. त्यास ७ हजार ते ८ हजार रुपये तर सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळाले.

दरात ९५ ते ६०० रुपयांनी सुधारणा (Tur Market)

हिंगोली बाजार समिती अंतर्गत कनेरगाव नाका उपबाजारपेठेत शुक्रवारी (ता.२७) तुरीची ३३५ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ८ हजार २०० ते कमाल ८ हजार ५०० रुपये तर सरासरी ८ हजार ३५० रुपये दर मिळाले.

Maharashtra Sand Mining Policy

आजचे कापसाचे भाव पहा.

गुरुवारी (ता.२६) तुरीची ३९७ क्विंटल आवक होऊन ८ हजार २७० ते ८ हजार ६४० रुपये तर सरासरी ८ हजार ४५५ रुपये दर मिळाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तुरीची आवक वाढली आहे. दरात ९५ ते ६०० रुपयांनी सुधारणा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट

New Fertilizer Rate 2023 :खत होणार स्वस्त, खताचे भाव गडगडनार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!