Krushi Yojana 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Yojana 2023 शेती निगडीत प्रमुख पाच सरकारी योजना आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या दररोजच्या शेती करताना मदत करणार आहे.

Krushi Yojana 2023

सलोखा योजना

 • ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे वाद चालू आहेत. वैबाटीचा वाद आहे ताब्याचा वाद आहे
 • एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असेल किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा हा पहिला शेतकऱ्याकडे असेल
 • अशा वेळेस हे प्रकरण मिटवताना जे काही नोंदणी फीस असते ती खूप जास्त असते
 • त्याच्यामुळे बऱ्याचदा ही प्रकरणी मिटत नाहीत म्हणून हे ताबे अदलाबदल करताना योग्य शेतकऱ्याची जमीन योग्य शेतकऱ्याकडे देताना जे काही नोंदणी फी काही मुद्रांक शुल्क आहे ते सरकारने आता खूप कमी केलेला आहे.
 • या सलोखा योजने अंतर्गत म्हणजेच मुद्रांक शुल्क फक्त एक हजार रुपये ठेवलेला आहे.
 • नोंदणी फि फक्त शंभर रुपये ठेवलेली आहे.
 • प्रकरणे लवकरात लवकर निकाले लागावे तुमच्याकडे एखादा असं प्रकरण असेल आणि तुम्हाला सलोखा योजनेचा लाभ घ्यायचा असेल.
 • तुम्हाला तुमच्या जवळचा तलाठी असेल किंवा मंडळ कृषी अधिकारी असेल त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे.
 • सलोखा योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्यासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरी योजना आहे .

अजून माहितीसाठी क्लिक करा

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

 • केंद्र शासनाची योजना आहे काही शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल हे बसवत असताना सरकार याला अनुदान देत असते अनुदान हे दोनभागात वेगवेगळ्या आहेत.
 • अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान आहे आणि जे काही इतर शेतकरी आहेत.
 • ओपन वर्गामध्ये येणारे शेतकरी आहेत त्यांना 45% अनुदान आहे म्हणजेच शंभर रुपये खर्च येत असतो तर तुम्हाला 45 रुपये सहकार त्याठिकाणी अनुदान स्वरूपात देणार आहे.
 • म्हणजे तुम्हाला फक्त अर्धी रक्कम त्या ठिकाणी खर्च करावी लागणार आहेकरावी लागणार आहे.

Krushi Yojana 2023 पात्रता

 • सातबारा आणि 8 अ असावा
 • त्याच्यावरती बागायती क्षेत्राची नोंद असावी.
 • तुमचं क्षेत्र हे 5 हेक्टर पेक्षा कमी असावं किंवा पाच हेक्टर पर्यंत असावं.
 • सातबारयावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असावी.
 • वैयक्तिक कायमस्वरूपीच बीज कनेक्शन असावं.
 • तुमच्याकडे मागील महिन्याच वीजबिल भरण आवश्यक आहे.

अर्ज पद्धत

 • www.mahadbt.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर जायचं आहे
 • सुरुवातीला अर्ज करा.
 • अर्ज केल्यानंतर पूर्वसंबंधी येणार आहे.
 • पूर्वसंबंधी आल्यानंतर जवळच्या डीलर कडून संच खरेदी करा.
 • संच खरेदी केल्यानंतर त्याचं पक्क जीएसटीचे बिलअपलोड करा.
 • अपलोड केल्यानंतर बँकेच्या डिटेल्स द्या.
 • नंतर अनुदान बँकेमध्ये जमा होईल.
 • एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतरच अनुदान मिळणार आहे.
 • म्हणजे रक्कम ही नंतर बँकेमध्ये जमा होईल.
 • सुरुवातीला संपूर्ण रक्कम डीलरला देणे आवश्यक आहे.

योजनेविषयी माहिती जाणून घ्या

Krushi Yojana 2023 साधन कुक्कुट पालन योजना

 • हि योजना त्या युवा पिढीसाठी आहे ज्यांच्याकडे छोटी छोटी लघु उद्योग आहेत.
 • उद्योग आणखीन चांगल्या प्रकारे चालावे त्यांना एक चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने सधन कुक्कुटपालन योजना आणलेली आहे.
 • शेतकरी आदीपासूनच कुक्कुटपालन करत असतील
 • शेळीपालन करत असतील
 • किंवा मत्स्य पालन करत असतील
 • ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पात्रता

 • स्वतःच्या मालकीची जमीन असणं आवश्यक आहे.
 • सोबतच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा तालुका पशुसंवर्धन विभाग असेल
 • किंवा तुमची पंचायत समिती असेल त्याच्यामध्ये जावे लागेल.
 • योजनेची माहिती घ्या आणि या योजनेसाठी अर्ज करा.

योजनेविषयी माहिती जाणून घ्या

अहिल्या शेळी पालन योजना

 • जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील आहेत.
 • शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने शेळीपालन व्यवसाय आहे.
 • किंवा ज्यांना याचा अनुभव आहे योजनेचे स्वरूप एवढेच आहे.
 • की 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासन 90% म्हणजेच एकंदरीत 59,400 शासन तुम्हाला देणार आहे.
 • आणि लाभार्थीला 10% भरायचे आहेत.
 • म्हणजेच 6600 भरायचे आहेत.
 • अशा पद्धतीने 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदीसाठी आणि पालनासाठी तुम्हाला शासन मदत करणार आहे.

पात्रता

 • शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असणे आवश्यक आहे
 • कास्ट सर्टिफिकेट
 • आधार कार्ड
 • बँकेचे कागदपत्र
 • जमीन नावावर असणं आवश्यक आहे.
 • पारंपारिक शेळीपालनाचा अनुभव असणे.

योजनेविषयी माहिती जाणून घ्या

Krushi Yojana 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
 • तुमच्या विहिरीवर किंवा बोरवेल वर मोटर बसवण्यासाठी पंप बसवण्यासाठी सौर पंपाच्या मदतीने एक मोटर बसवता येणार आहे.
 • फक्त सौरऊर्जेवर चालणार आहे.
 • त्याला कुठलेही पेट्रोल डिझेल किंवा वीज कनेक्शन लागणार नाहीत.
 • पंपची जेवढी किंमत आहे त्याच्या 95% किंमत तुम्हाला राज्य शासन देणार आहे.
 • फक्त पाच टक्के रक्कम किंमत तुम्हाला भरायचे आहे.
 • खूप चांगल्या प्रकारे याचा वापर तुम्ही करू शकता काही लिमिटेशन्स आहेत.
 • म्हणजे फक्त दिवसाचा वेळी तुम्हाला हे वापरता येतं.
अटी
 • Krushi Yojana 2023 तुमच्याकडे वीज कनेक्शन सुरुवातीचं नसू नये.
 • जर तुमच्याकडे वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही.
 • तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
 • तुमच्या सातबारावर कायमस्वरूपीची पाणी व्यवस्था असलेली नोंद असणे आवश्यक आहे.
 • म्हणजे बोरवेल किंवा विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे.
 • जर तुमच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्ही तीन एचपीचे पंपसंच घेऊ शकता.
 • पाच एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पाच एचपी असेल
 • किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला साडेसात एचपी पर्यंत योजनेच्या अंतर्गत मिळू शकतो.
 • जर शेतकरी दुर्गम आदिवासी भागातील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
Krushi Yojana 2023

योजनेविषयी माहिती जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
14 thoughts on “Krushi Yojana 2023 :कृषी योजना 2023”

Leave a Reply

error: Content is protected !!