WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mobile Radiation Tower मोबाईल वापर करीत नाही अशी व्यक्ती विरळच त्यामुळे त्या मोबाईल मधील नेटवर्क साठी मोबाईल टॉवर्स उभे राहिलेले दिसतात. त्यामधील अधिकांश टॉवर बेकायदेशीर आहेत तसेच आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक देखील आहेत. मोबाईल टॉवरचे रेडिएशन मुळे कोणकोणते आपय आहे मानवी शरीरास होतात. तसेच अनधिकृत मोबाईल टॉवर्स विषयी तक्रार कोठे करावी कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

  • आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला या मोबाईलला नेटवर्क रेंज मिळावी म्हणून इमारतींवर मोबाईल टॉवरचे जाळे उभारले जात आहेत.
  • तसेच इमारतींचा मेंटेनन्स खर्च भागतो म्हणून टेरेसो टॉवर लावण्याची स्पर्धा सुरू आहे.
  • या टावरचा रेडिएशन वाशी खेळते याचा देखील विसर सर्वांना पडला आहे.
Mobile Radiation Tower

केंद्र सरकारचे मार्गदर्शक तत्वे, नियम आणि बंधने

  • सर्वप्रथम शैक्षणिक संस्था व हॉस्पिटलच्या परिसरात मोबाईलचे टॉवर बसून नये.
  • मोबाईल टॉवर बसवत असताना इमारतीपासून तो कमीत कमी तीन मीटर दूर असला पाहिजे तसेच एंटीना इमारतीच्या दिशेने नसावा.
  • बेस्ट स्टेशन अँटिना जमिनीपासून तसेच छतापासून तीन मीटर अंतरावर असावा.
  • अशा टॉवर जवळ धोक्याची सूचना असलेले फलक लावणे तसेच त्या भागात धोक्याचा इशारा असलेली सूचना लावणे कंपनीवर बंधनकारक आहे.
  • टॉवर साठी जागा निवडताना वन क्षेत्राला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
  • टावर उभारण्यासाठी हॉस्पिटल किंवा शैक्षणिक संस्था व निवासी भाग टॉवर पासून शंभर मीटर क्षेत्रात येत असेल तर त्यास परवानगी नाकारावी.

मिठाच्या व्यसनामुळे हार्ट अटॅक!

टॉवर बसण्यासाठी लागणारे परवानगी

  • सर्वात महत्त्वाची म्हणजे कंपनीला मोबाईल टॉवर बसवण्यापूर्वी स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट मिळवावा लागतो.
    • स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट म्हणजे काय
    • बांधलेले किंवा उभे केलेले स्ट्रक्चर म्हणजे टॉवर ते सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती तग धरून राहील याबाबतीचे ते प्रमाणपत्र असते.
    • असे टॉवर कंपनीला स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या हद्दीत टावर उभे करायचे असेल तेथील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका परवानगी मिळवावी लागते.
    • केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने 1 सप्टेंबर 2012 पासून मोबाईल टॉवर साठी नियम अधिक कडक केलेले आहेत.
    • त्यानुसार आता मोबाईल टॉवर उभे करण्यासाठी महाराष्ट्र रिझल्ट प्लॅनिंग ऍट म्हणजेच एमआरटीपी 1966 चे कलम 44, 47 परवानगी घ्यावी लागते.
    • त्या इमारतीत राहणाऱ्या ७० टक्के कुटुंबाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.
  • वायरलेस प्लॅनिंग कमिशन व महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळ यांची देखील परवानगी घेणे तेवढेच आवश्यक आहे.
  • टेलिकॉम एनफोर्समेंट रिसोर्सेस अँड मॉनिटरिंग सेल टीईआरएम यांच्याकडून मोबाईल टॉवरच्या रेडिएशनची मोजमाप करून मॅग्नेटिक रेडिएशनचा जो पीक आहे तो पीक ओलांडणार नाही याची प्रमाणपत्र मोबाईल कंपन्यांना घेणे कायद्याने आवश्यक आहे.

Mobile Radiation Tower मानवी शरीरावर मोबाईल रेडिएशनचा काय परिणाम होतो

  • तर या रेडिएशनमुळे फक्त आजची पिढी प्रभावित होते असे नाही हा विषय पिढींच्या आरोग्याची निगडित आहे.
  • अगदी अलीकडेच म्हणजे 31 मे 2011 रोजी आयएसीआर यांनी इलेक्ट्रॉनिक रेडिएशनला क्लास टू बी कॅन्सल करा गटामध्ये सविस्तर समाविष्ट केलेले आहे.
  • यानंतर जगातील सर्वात प्रगत राष्ट्रांमध्ये याविषयी भरपूर संशोधनही झाले आहे.
  • त्यामध्ये असे आढळून आले आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीराच्या जवळजवळ सर्वच अवयवांमध्ये रोग होता.
  • उदाहरणार्थ निद्रानाश, डोकेदुखी, थकवा, नपुंसकत्व, वांजपणा, हृदयरोग, कॅन्सर, इतर रोगांचा त्यामध्ये समावेश आहे.

वेळेत लाइट आली नाही, तर महावितरणकडून घ्या पाचशे रुपये

तक्रार कोठे करू शकतो

  • Mobile Radiation Tower मोबाईल टॉवर विरोधात चार ठिकाणी तक्रार करू शकता.
    • 1 मोबाईल टॉवर बसून देण्यासाठी मोबाईल कंपनी किंवा टॉवर बसवण्यासाठी आल्यानंतर आपणास त्यांचे साहित्य आलेले दिसते.
      • त्यावेळेस तुम्ही एक हरकतीचा अर्ज तुमच्या प्राण साहेबांकडे देणे अपेक्षित आहे.
      • अशी तक्रार करताना तुमच्या तक्रारी अर्ज टेलिकॉम कंपनीचे नाव टॉवर उभे करण्याचे स्थान तसेच आरोग्यस ही गोष्ट कशी घातक आहे याबाबत थोडा मजकूर असला पाहिजे.
      • अर्जच्याखाली किमान 50 स्थानिक रहिवाशांच्या सह्या असणे आवश्यक आहे.
      • तुम्हाला जर शक्य असेल तर असा तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी यांना देखील पाठवला पाहिजे.
    • 2 मानायसाठीच दिवाणी दावा कोर्टात दाखल करावा लागेल व त्यामध्ये टॉवर उभारणीच्या विरुद्ध स्टे घ्यावा लागेल.
    • 3 टेलिफोन रेगुलर ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रारी अर्ज करू शकता.
      • तक्रार करताना तुम्हाला जो प्रथम पर्याय सांगितला आहे त्या पद्धतीनेच तक्रार अर्ज करावा लागेल.
    • 4 माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे अशा प्रकारचे यापूर्वी खूप या ठिकाणी खूप याचिकांचा निकाल सामान्य जनतेच्या बाजूने होऊन मोबाईल टॉवर कंपनीला माघार घ्यावी लागली आहे.

Land Record :कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा.

Land Record Update :जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4 thoughts on “Mobile Radiation Tower :मोबाईल टॉवरमुळे काय परिणाम होतो माहितीये का? कोठे करावी तक्रार.”

Leave a Reply

error: Content is protected !!