tractor yojana 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

tractor yojana राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय दिवस गंभीरपणात चालला आहे आणि या समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही पावले उचलली जात आहे. राज्यांमध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून राबवले जाणारी परंतु काही काळासाठी बंद असलेली अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना पुन्हा दसऱ्यापासून सुरू करण्यात येणार आहे. योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

tractor yojana 

असा घ्या योजनेचा लाभ आताच करा अर्ज


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading