farm insurance scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farm insurance scheme 18 ऑक्टबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांसाठीचे हमीभावामध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे. आणि नवीन हमीभाव जाहीर करण्यात आले आहे.

farm insurance scheme 

जाणून घ्या सविस्तर माहिती

हेही पाहा

झालेली वाढ

  • मसुराच्या हमीभावामध्ये 425 रुपये
  • पांढरे मोहरी काळे मोहरीसाठी 200 रुपये
  • हरभरा बार्लीसाठी 115 रुपये अशा प्रकारे वाढ करण्यात आली आहे.

रब्बी हंगाम 2023 साठी जाहीर करण्यात आलेल्या नवीन हमीभाव

  • गहूसाठी 2275 रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 150 रुपये प्रतिक्विंटाची वाढ करण्यात आली आहे.
  • वारलीसाठी 1850 रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 115 रुपये प्रतिक्विंटाची वाढ करण्यात आली आहे.
  • हरभऱ्यासाठी 5440 रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 105 रुपये प्रतिक्विंटाची वाढ करण्यात आली आहे.
  • मसुरसाठी 6425 रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 425 रुपये प्रतिक्विंटाची वाढ करण्यात आली आहे.
  • काळी मोहरी पांढरी मोहरीसाठी 5650 रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 200 रुपये प्रतिक्विंटाची वाढ करण्यात आली आहे.
  • सूर्यफुलासाठी 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 150 रुपये प्रतिक्विंटाची वाढ करण्यात आली आहे.

रेलवे में 21088 से अधिक पदों पर निकली बंपर भर्ती

बांधाच्या लांबी रूंदीसह जमिनीचा नकाशा ऑनलाईन

farm insurance scheme हमीभावनुसार खरेदी केले तर शेतकऱ्यांना मिळू शकतो दिलासा

  • शासनाच्या माध्यमातून याची हमीभावाने खरेदी करताना दिरंगाई होते आणि पर्यायांना व्यापाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल हा हमीभावापेक्षा कमी दरामध्ये विकत घेतला जातो.
  • 2022 मध्ये हरभऱ्याची खरेदी ही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून साधारण 4 हजार 600 ते 4 हजार 800 रुपयांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली होती.
  • 2023 मध्ये हे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली नाही.
  • तरीदेखील जे भाव आहे त्या भावाने खरेदी केले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
  • राज्यसह देशांमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हमीभावाची खरेदी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading