crop insurance app download खरीप हंगाम 2023 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पीक प्रतिकूल परिस्थिती आढळून आली आहे. यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांना पीक विमा तर 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केल्या जाणार आहे. राज्यांत जून महिन्यामध्ये उशिरा आलेला पाऊस जुलै महिन्यामध्ये काही भागांत झालेली अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये पडलेला पावसाचा खंड या पार्श्वभूमीवर पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरासरी उत्पादकतेच्या 50% पेक्षा जास्त घट उत्पादनामध्ये दिसून आली आहे.crop insurance app download राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये आधी सूचना निर्गमित करून या जिल्ह्यातील महसूल मंडळाला पिक विमासाठी पात्र करण्यात आले आहे. तर कोणते आहे ते 24 जिल्हे ज्यामध्ये शेतकऱ्यांना विमा वाटप सुरू करणार आहे व अतिवृष्टीमध्ये 11 पात्र जिल्हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
24 जिल्ह्यांना पीक विमा तर 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप