up kisan karj mafi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

up kisan karj mafi राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पाडलेली आहे या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे विधानसभा अध्यक्ष बरोबर एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

ज्या बैठकीमध्ये सध्या गाजत असलेल्या राज्यामधील मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात असलेली कर्जमाफी या दोन्ही विषयांवर महत्त्वाचे सखोल चर्चा करण्यात आली.

up kisan karj mafi

👉आताच पाहा कर्ज माफीची यादी👈

शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात जोर लावला जात आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही आणि या स्पर्शवर राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित असलेले 6.5 लाख शेतकरी ज्यांची कर्जमाफी करण्यासाठीच्या घोषणा आणि तरतूद करण्यात आली आहे.

हे ही पाहा : झटपट मिलेगा 10 हजार रुपये का लोन, SBI करेगी मदद

मागील शेतकऱ्यांची कर्जमाफी व नवीन शेतकऱ्याची कर्जमाफी या सर्वांच्या संदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. लवकरच मीडियामध्ये या चर्चेच्या संदर्भातील माहिती समोर येईल आणि या बैठकीमध्ये नेमकी काय निर्णय घेण्यात आले किंवा काय चर्चा करण्यात आली हे समोर येईल. up kisan karj mafi

हे ही पाहा : या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख

आशा करूयात या बैठकीमध्ये काहीतरी शेतकरी हिताचा निर्णय घेतला असेल कारण राज्यामध्ये 6.5 लाख शेतकरी हे 2017 पासून कर्जमाफिसाठी वंचित आहे तर कमीत कमी त्या शेतकऱ्यांची तरी सर्वात प्रथम कर्जमाफी व्हावे ही अपेक्षा आहे.
2023 पर्यंत जे शेतकरी दुष्काळ अतिवृष्टीमुळे बाधित आहेत अशा शेतकऱ्यांना देखील शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करावा ही मागणी असणार आहे. up kisan karj mafi

हे ही पाहा : छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने तिजोरी उघडली, पीएम मुद्रा लोनची लिमिट


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading