fasal bima
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

fasal bima पिक विमा योजना 2024 च्या अंतर्गत खरीप हंगामाचे पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अगदी अपेक्षेप्रमाणे या योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. 2023 मध्ये 31 जुलै 2023 पर्यंत हे अर्ज भरण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला होता याच पार्श्वभूमी वर 2023 चा डाटा पाहता राज्यामध्ये यावर्षी झालेली नोंदणी ही अतिशय कमी आहे. साधारणपणे 80% पर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत आपला सहभाग नोंदवलेला आहे.

राज्यामध्ये एक महत्त्वाची अशी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे आणि ही योजना राबवली जात असल्यामुळे सीएससी सेंटर, कॉम्प्युटर सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा इतर जे काही पिक विमा भरण्यासाठी मदत करणारे घटक आहे ते योजनेचे अर्ज भरण्यासाठी बिझी असल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करताना थोडासा अडसर येत आहे.

fasal bima

👉आताच भरा आपला पीक विमा👈

पीक विमा मुदत वाढीसाठी मागणी

fasal bima शेतकऱ्यांना 2023 च्या हंगामामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस होता त्यापेक्षा 2024 मध्ये चांगला पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मागे पेरणीची काम चाललेली आहे. सर्व कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्यामुळे त्यांना पीक विम्याचे अर्ज भरता आले नाही.
सर्व परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून pmfby सचिव यांना 31 जुलै 2024 पर्यंत पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातील मागणी करण्यात आली होती.

हे ही पाहा : 1 मिनिटात 3 लाख लोन

31 जुलै 2024 पर्यंतचे मुदतवाढ

राज्यामध्ये पिक विमा योजना राबवले जात असताना नवजा पिक विमा कंपन्यानी या पिक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. fasal bima
राज्य शासनाच्या केलेल्या मागणीचा विचार करता pmfby च्या माध्यमातून ह्या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतचे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या अर्ज भरणे बाकी आहे.
त्यामुळे पिक विमा योजना 2024 च्या अंतर्गत खरिपाचा पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आली आहे.

👉आताच भरा आपला पीक विमा👈

माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतांनी पिक विमाचे अर्ज देखील भरून घेऊ शकता.
पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण 2024 मध्ये देखील विविध नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागू शकतो आणि यासाठी राज्यामध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबवली जात आहे.
ज्यामध्ये फक्त एक रुपयांमध्ये नोंदणी करावी लागत आहे. fasal bima
त्यामुळे या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न करता कोणाचे भुलतापाला बळी न पडता कोणी नको म्हणून सांगत असेल तरी त्याचे काही नाही ऐकता पिक विमा योजनेमध्ये नक्की सहभागी व्हा.

हे ही पाहा : आधार कार्ड लाओ और 50 हजार ले जाओ… मोदी सरकार की इस स्कीम में मिलता है बिना गारंटी के पैसे!


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading