onion storage container
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

onion storage container राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे कांदा चाळ योजना या कांदा चाळ योजनेच्या लाभार्थी पात्रतेच्या अटी निकषांमध्ये बदल करण्यात आले आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 9 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी देखील 18 मे 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कांदा चाळीचा समावेश करण्यात आला आहे.

ज्यामध्ये अकुशलचा खर्च 96 हजार रुपये तर कुशलचा खर्च 64 हजार रुपये असे मिळून शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचा अनुदान या कांदा चाळ योजनेच्या अंतर्गत देण्यासाठी मंजुरीत देण्यात आलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून राज्यांमध्ये योजना राबवायला सुरुवात करण्यात आली. योजनेचा लाभ देत असताना रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकरी, सामुदायिक रित्या शेतकरी या सर्वांना या ठिकाणी लाभ देण्यासाठीचे निकष एक अटी घालण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये 9 जुलै 2024 रोजी बदल करण्यात आले आहे.

onion storage container

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेत झालेले बदल

onion storage container आता या योजनेचा लाभ घेत असताना वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी प्रस्ताव देण्यात आले होते परंतु ते प्रस्ताव स्वीकारले जात नव्हते या संदर्भात मोठ्या तक्रारी प्राप्त होत होत्या.

ये भी देखे : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर

अखेर शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक शुद्धिपत्रक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
ज्यामध्ये वैयक्तिक शेतकरी सामुदायिक रित्या शेतकऱ्यांचे लाभाची योजना फक्त सामुदायिक रित्या शेतकरी किंवा fbo किंवा जे गट असतील अशा घटना घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. onion storage container
आता वैयक्तिक शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळीसाठी 1 लाख 60 हजार रुपयांचा अनुदान मिळणार नाही.

ये भी देखे : व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज

वैयक्तिक शेतकऱ्यांना RTOI च्या अंतर्गत कांदा चाळीचा अनुदान दिले जाते.
ज्यामध्ये प्रति मॅट्रिक टन साडेतीन हजार तुकडा सहानुदान दिले जाते.
या कमी अनुदानामध्ये आता शेतकऱ्यांना जर कांदा चाळ उभारायचे असेल तर अर्ज करावे लागतील.
अशा प्रकारचे शुद्धिपत्रक शासनाच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. onion storage container


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading