government schemes for women's empowerment in india pdf
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes for women’s empowerment in india pdf मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिला ऑनलाईन अर्ज करत आहे परंतु अर्ज करण्यासाठी जी डॉक्युमेंट्स / कागदपत्रे आहेत ती कशा पद्धतीने अपलोड करायला पाहिजे या संदर्भात शासनाच्या वतीने काही सूचना देण्यात आलेल्या आहे त्या अशा आहेत.

government schemes for women’s empowerment in india pdf

आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डची समोरील बाजू आणि मागील बाजू या दोन्ही बाजू एकत्र करून एकच इमेज करून अपलोड करायचे आहे. मतदान कार्ड देखील अशाच पद्धतीने पुढील बाजू मागील बाजू दोन्ही इमेज एकत्र करून एकदाच अपलोड करायचे आहे. थोडक्यात काय तर जे डॉक्युमेंट्स समोरील बाजूस आहे आणि मागील बाजूस आहे ते डॉक्युमेंट्स दोन्ही बाजू एकत्र करून अपलोड करायचे आहे.

government schemes for women's empowerment in india pdf

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

हे टाळा

आधार कार्ड अपलोड करायचा असेल तर महिला आहेत किंवा जे अर्ज करणार आहेत ते फोटो काढतात आणि अपलोड करून देतात एकावेळी एकच डॉक्युमेंट अपलोड होता त्याने बऱ्याच वेळेस आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राशन कार्ड या डॉक्युमेंट ची समोरील बाजूच अपलोड होण्याची शक्यता असते. government schemes for women’s empowerment in india pdf
अशावेळी जर अर्ज मध्ये कागदपत्रे एकच बाजू अपलोड केली तर अर्ज रद्द होऊ शकतो.
जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित पद्धतीने अपलोड केले कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने अपलोड केले तर अर्ज नाकारला जाणार नाही आणि योजनेचा अर्ज मंजूर होईल आणि 1500 रुपये प्रति महिना चालू होईल.

ये भी देखे : 1 मिनिटात 3 लाख लोन

लाडकी बहीण योजनेसाठी सध्या अर्ज करणे खूप कठीण झाले कधी साईट चालत नाही तर कधी वेळ मिळत नाही एवढे कष्ट करून देखील तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तो चुकीचा असेल तर खूप पश्चाताप होऊ शकतो.
या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ती जर व्यवस्थित केली तर ही वेळ येणार नाही.
आधार कार्ड अपलोड करताना एकाच बाजूचा फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो काढून जर अपलोड केले तर अर्ज रद्द होऊ शकतो.

ये भी देखे : आधार कार्ड लाओ और 50 हजार ले जाओ… मोदी सरकार की इस स्कीम में मिलता है बिना गारंटी के पैसे!

असे न करता आधार कार्डच्या दोन्ही बाजूचे दोन फोटो काढून घ्या आणि हे दोन फोटो एकत्र जोडून एकदाच अपलोड करा.
मतदान कार्ड देख अशाच पद्धतीने अपलोड करा.
पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्या आणि अपलोड करा.
राशन कार्ड चे dekh पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून एकत्र जोडा आणि दोन्हीचा एक फोटो अपलोड करा. government schemes for women’s empowerment in india pdf


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading