udyami yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

udyami yojana कर्मचारी योजना म्हणजे काय, त्याअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे, कोणते नियम पाळायचे, अर्ज कसा करायचा, कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते? उद्योगिनी ही महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे.

ही कर्ज योजना लघु उद्योग स्थापन करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणाऱ्या महिलांसाठी आहे. 88 प्रकारचे उद्योग या योजनेअंतर्गत येतात. खास महिलांसाठी असलेली ही उद्योगिनी योजना नेमकी आहे तरी काय, त्याअंतर्गत कर्ज कसं मिळवता येऊ शकतं? त्यासाठीची पात्रता, नियम आणि अटी काय आहेत? कर्जासाठी अर्ज द्यायचा कुठे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

udyami yojana

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

उद्योगिनी योजना काय आहे?

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश हा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी वित्तीय मदत करणे. उद्योगिनी ही अशी योजना आहे, जी महिलांना उद्योजक-व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करते.
सर्वांत प्रथम ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केली आणि नंतर केंद्र सरकार देशभर त्याची अंमलबजावणी करत आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते.

udyami yojana या योजनेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला अधिक प्राधान्य दिलं जातं. आतापर्यंत 48 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्या लघुउद्योजक म्हणून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

हे ही पाहा : मुलांना 40 लाखांपर्यंत कर्जावर व्याजमाफी; अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना

कर्ज मर्यादा किती आहे?

या योजनेअंतर्गत पात्र महिलेला तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं.
अर्जदार महिलेचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा केमी असणं गरजेचं आहे.
दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्तांसाठी उत्पन्नाची ही मर्यादा नाहीये. त्यांना व्याजमुक्त कर्ज दिलं जातं.

udyami yojana इतर प्रवर्गातील महिलांना 10 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. ज्या बँकेचं कर्ज घेतलं जातं, त्या बँकेच्या नियमांनुसार व्याजदर असतो. कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार 30 टक्के अनुदान दिलं जातं.

bad cibil loan app list

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

या योजनेसाठी कोण पात्र?

या योजनेसाठी 18 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील सर्व महिला पात्र आहेत.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर मजबूत असल्याची खात्री करावी. यापूर्वी कर्ज घेतले असेल आणि त्याची योग्य परतफेड केली नसेल तर कर्ज दिले जाणार नाही.
सिबिलचा स्कोअर चांगला असल्याची खात्री करून घ्यावी. udyami yojana

हे ही पाहा : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

कोणती कागदपत्रं सादर करावी लागतात?

भरलेल्या अर्जासोबत पासपोर्ट साइजचे दोन फोटो जोडावेत
अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला
दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींनी शिधापत्रिकेची (रेशनकार्ड) प्रत जोडावी.
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
जात पडताळणी प्रमाणपत्र
बँक खाते पास बुक

हे ही पाहा : SC, ST, OBC उमेदवारांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

कोणाशी संपर्क साधावा?

udyami yojana या योजनेंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी महिला त्यांच्या जवळच्या बँकेमध्ये संपर्क साधू शकतात.
बजाज फायनान्स सारख्या खाजगी वित्तीय संस्था देखील उद्योगिनीसाठी कर्ज देतात.
अधिक तपशीलासाठी महिला खालील पत्यावर संपर्क साधू शकतात.
उद्योगिनी
डी-17
तळघर, साकेत,
नवी दिल्ली – 110017
फोन नंबर: ०११-४५७८११२५
ईमेल: mail@udyogini.org

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!