kisan karj mafiOplus_0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan karj mafi या वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यासाठी त्यावेळी शासनाकडून शेतकरी बांधवांना विशेष मदतीचे पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. यासंदर्भात 20 मार्च 2014 रोजी शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता.

kisan karj mafi

kisan karj mafi नोव्हेंबर व डिसेंबर 2014 मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे जीवीत वित्तहानी झाली होती अपघातग्रस्तांना मदत व सवलत म्हणून शेतकरी बांधवांच्या कर्जाची व्याजमाफी करण्यात आली होती. 2015 या वर्षांमधील फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवेळी पाऊस व गारपीट झाली होती आणि यामुळे देखील शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

kisan karj mafi

👉शासन निर्णय पाहा👈

kisan karj mafi

यासाठी शासनाकडून शेतकरी बांधवांना मदत जाहीर करण्यात आली होती. मदतीच्या स्वरूपात शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडित कर्जाचे वसुली स्थगिती कर्जावरील व्याजमापी व इतर सवलती दिल्या होत्या. मात्र यामधील काही निधी प्रलंबित होता म्हणून सन 2024-25 अखेर 10 लाख 92 हजार 249 प्रस्ताव निधी अभावी बाकी होते.

Loansolution

अल्पसंख्यांक बेरोजगारांना मिळणार कर्ज

सन 2024-25 चे मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद बघता 11 लाखाची पुरवणी मागणी जुलै च्या 2023 या वर्षाच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. त्यामुळे या निधीस शासनाकडून मान्यता दिली गेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरीत केला जाणारा आहे. या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Krushivasant

अग्निपथ योजना बंद होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!