railway ticket
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

railway ticket रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी हा ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. तीन वेगवेगळ्या श्रेणीनुसार समाजातील 23 विविध घटकांना रेल्वे कडून तिकिटावर 25 ते 75 टक्के पर्यंत सवलत दिली जाते. काही नागरिकांना तर शंभर टक्के सवलतीसह मोफत प्रवास सुद्धा करता येतो. तर कोणकोणत्या आहेत या श्रेणी आणि कोणते प्रवासी या सवलतींसाठी पात्र आहेत ते खालील प्रमाणे.

शारीरिक दृष्ट्या अपंग अथवा विकृती असणाऱ्या व्यक्ती ज्यांना त्यांचे हाडे स्नायू किंवा सांधेदुखी मुळे दैनंदिन क्रिया करण्यासाठी अडचणी येत असतील आणि ज्यांना सोबती कुणी असल्या शिवाय प्रवास करता येणार नाही.

railway ticket

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

अपंग व्यक्ती

  • अशी व्यक्ती जी शरीराचा खालचा भाग स्वच्छते हालविण्यास समर्थ असेल आणि सोबत कुणी असल्याशिवाय यांनाही प्रवास करता येणार नाही.
  • मतिमंद व्यक्ती यांना देखील सोबत कुणी असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही.
  • दृष्टी दोष असणाऱ्या व्यक्ती ज्यांना काहीच दिसत नसेल अशा व्यक्ती एकट्याने किंवा एखाद्या सोबत कोणत्याही कारणासाठी प्रवास करणार असतील तर
  • railway ticket या सर्व अपंग व्यक्तींना रेल्वेच्या सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड, एसी एसी चेअर कार या कोचेस मध्ये प्रवास भाड्यावर 75 टक्के सवलत मिळते.
  • फर्स्ट एसी आणि सेकंड एसी कोच मध्ये 50% सवलत मिळते जर प्रवास राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेसचा असेल तर थर्ड इसी आणि एसी चेअर कारच्या प्रवास भाड्यावर 25% सवलत मिळते.
  • तसेच मासिक अथवा त्र्यमासिक पास वर सुद्धा अशा अपंग व्यक्तींना 50% सूट दिली जाते.
  • प्रवासामध्ये जर कोणी सोबत असेल तर त्या एका व्यक्तीसाठी सुद्धा या सर्व सवलती लागू होतात.
  • अशा व्यक्ती ज्यांना पूर्णपणे बहिरेपणा अथवा मुख्यपणा आहे
  • -थोडक्यात हे दोन्हीही दोष एकाच व्यक्तीमध्ये असतील आणि अशी व्यक्ती स्वतः अथवा एखाद्या सोबत कोणत्याही कारणासाठी रेल्वेने प्रवास करणार असेल
  • तर सेकंड क्लास, स्लीपर क्लास, आणि फर्स्ट क्लास या कोच मधून प्रवास करण्यासाठी प्रवास भाड्यावर 50% सवलत आहेत.
  • एमएसटी किंवा क्यूएसटी मासिक किंवा त्रैमासिक पाचवर सुद्धा अशा व्यक्तींना 50% सूट दिली जाते.
  • इथेही सोबत असलेल्या एका व्यक्तीसाठी सर्व सवलती लागू होतात.
  • यामुळे त्यांनाही अपंग व्यक्ती सोबत प्रवास करणे सोपे जातात.
  • अपंग व्यक्तीसाठीच्या या सवलती मिळवण्यासाठी डॉक्टरची सही व शिक्का असलेले हे कन्सेशन सर्टिफिकेट भरून त्यावर फोटो लावून सादर करावे लागते.
  • सर्टिफिकेट इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये विभाग इंग्लिश इंग्रजी आणि हिंदीत दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
  • जर डाऊनलोड करायचे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. railway ticket
Train Ticket Concession

मोबाईल वरून करा 1 ते 25 लाखापर्यंत पर्सनल लोन

रुग्ण

  • railway ticket कर्करोगाचे रुग्ण एकटे किंवा एखाद्या सोबत रोगावरील उपचार करण्यासाठी किंवा नियमित तपासणीसाठी रेल्वेने प्रवास करणार असतील
  • तर सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, आणि एसी चेअर कार्ड या कोसच्या प्रवास भाड्यावर 75 टक्के सवलग मिळते.
  • स्लीपर क्लास किंवा थर्ड एसी च्या प्रवास भाड्यावर 100% सूट मिळते.
  • जर प्रवास फर्स्ट एसी आणि सेकंड एसी चा असेल तर 50% सवलग मिळते.
  • सोबत कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पेशंटला जे सवलग मिळते त्यापैकी 75 टक्के सवलत वगळून इतर सवलती प्रवासासाठी लागू होतात.
  • ज्यांचा आजार जीन्स द्वारे पालकांकडून पोहोचतो जसे शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्त विकार इत्यादी.
  • जर हे रुग्ण उपचारांसाठी किंवा नियमित तपासणी करिता एकटे अथवा एखाद्या व्यक्ती सोबत प्रवास करणार असतील
  • तसेच हृदयविकार असलेले रुग्ण किडनी म्हणजे मूत्रपिंडाचे विकार असलेले रुग्ण एकटे किंवा एखाद्या सोबत हार्ट सर्जरी किंवा किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी रेल्वे प्रवास करणार असतील.
  • तर सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड एसी एसी, चेअर काकार्ड,या कोर्सच्या प्रवास भाड्यावर त्यांना 75 टक्के सवलत उपलब्ध आहे.
  • फर्स्ट एसी आणि सेकंड एसी च्या कोचवर 50% सवलत पेशंट आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तीसाठी मिळते.
  • हेमोफिलिया या रोगाची तीव्र आणि मध्यम स्थिती असलेले रुग्ण एकटे किंवा एखाद्या सोबत आजाराच्या उपचारासाठी किंवा नियमित चेकअपसाठी रेल्वेने प्रवास करणार असतील.
  • तर सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड एसी, एस्लीपर क्लास या सर्व कोचेसच्या प्रवास भाड्यावर त्यांना देखील 75% सवलत मिळते. railway ticket
Jilha Parishad Bharti 2023

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

railway ticket

  • टीबी असलेले या रोगाचे रुग्ण एकट्याने किंवा एखाद्या सोबत उपचारासाठी तसेच नियमित तपासणीसाठी प्रवास करणार असतील .
  • तर त्यांनाही सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास या कोचेसच्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते.
  • आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटसाठी देखील उपचार आणि नियमित तपासणीसाठी रेल्वेच्या सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास च्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते.
  • एड्सच्या रुग्णांना ART सेंटरमध्ये उपचार किंवा नियमित तपासणीसाठी सेकंड क्लासच्या प्रवास भाड्यावर 50% सवलत दिली जाते.
  • सोबतच्या असलेल्या प्रवासाच्या कोणत्याही कारणासाठी एमएससी आणि क्यूएसटी पास वर 50% सवलत दिली जाते.
  • सिकलसेल सेल अनामिया तसेच अप्लास्टिक अनामिया या आजाराच्या रुग्णांना रेल्वेच्या स्लीपर क्लास, एसी चेअर करा, एसी थ्री इयर, आणि एसी टू टायर या प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते.
  • पेशंट करिता उपलब्ध सवलती मिळवण्यासाठी जाणे आणि परत येण्यासाठी असे दोन प्रकारचे कन्सेशन सर्टिफिकेट्स सोबत असणे गरजेचे आहे.
  • हे सर्टिफिकेट हॉस्पिटल केंद्र शासन किंवा राज्य शासनाचे आरोग्य विभागामार्फत किंवा एड्स पेशंटसाठी एआरटी सेंटरने सही व शिक्षा सोबत जारी केलेल्या असावे.
  • या दोन्हीमध्ये ही सर्टिफिकेटची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. railway ticket
Jilha Parishad Bharti 2023

सोलर रूफटॉप योजना 2024

विद्यार्थी

  • railway ticket असे विद्यार्थी ज्यांना मूळ गावी जाण्यासाठी किंवा शैक्षणिक दौऱ्यासाठी जायचे असेल
  • तर जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी सेकंड क्लास, आणि स्लीपर क्लास मध्ये 50% एमएसटी क्यूएसटी या पासवर सुद्धा 50% सूट मिळते.
  • पण विद्यार्थी एससी किंवा एसटी कॅटेगरीतील असेल तर सेकंड क्लास, आणि स्लीपर क्लास कोसच्या प्रवास भाड्यावर तसेच एमएसटी किंवा क्यूएसटी पासवर 75% सवलत मिळते.
  • ग्रॅज्युएट होईपर्यंत मुलींना आणि बारावी होईपर्यंत मुलांना घर ते शाळा प्रवास करण्यासाठी रेल्वेच्या सेकंड क्लास एमएसटी मध्ये 100% सवलत मिळते.
  • ग्रामीण भागात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा अभ्यासाच्या दौरा करिता ग्रामीण भागात सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना नॅशनल लेवल फॉर मेडिकल इंजिनिअरिंग इत्यादीसाठींच्या इंटरेस्ट एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा करिता जायचे असल्यास सेकंड क्लास कोर्सच्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते.
  • यूपीएससी आणि केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतलेल्या मुख्य लेखी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सेकंड क्लास प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते.
  • railway ticket भारतात शिकणारे परदेशी विद्यार्थी सरकारमार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात किंवा सेमिनार मध्ये सहभागी होण्याकरिता प्रवास करणार असतील.
  • किंवा सुट्ट्यांमध्ये ऐतिहासिक व महत्त्वाच्या ठिकाणी भेट देण्याकरिता प्रवास करत असतील
  • तर त्यांना देखील सेकंड क्लास आणि स्लीपर कोचच्या प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते.
  • संशोधन अभ्यासक यांचे वय 35 वर्षांपर्यंत आहे अशा प्रवाशांना संशोधन कार्यासंदर्भात प्रवास करायचा असल्यास सेकंड क्लास आणि स्लीपर कोचच्या तिकिटावर 50% सवलत उपलब्ध आहे.
  • कार्य शिबिरात सहभागी होणारे स्टुडंट्स किंवा नॉन स्टूडेंट करिता 25% सूट सेकंड क्लास आणि स्लीपर कोचच्या तिकिटावर दिली जाते.
  • असे कॅरेट्स किंवा मरीन इंजिनियर्स जे नेविगेशनल किंवा मार्केट टाईमजिनिअरिंगची ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेत आहेत.
  • त्यांना घर ते प्रशिक्षणाचे जहाज यादरम्यानच्या प्रवासासाठी सुद्धा सेकंड क्लास व स्लीपर कोचच्या प्रवास भाड्यावर 50% सूट मिळते.
  • एकूण 23 कॅटेगरीमध्ये रेल्वे कडून वेगवेगळ्या प्रवाशांना 25% ते 100% पर्यंत सवलत दिली जात आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!