electric car below 5 lakh 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

yakuza electric car price इलेक्ट्रिक कार खरेदी करायला भरपूर खर्च येतो असा समाज झालेला आहे. मान्य आहे इलेक्ट्रिक कारला पेट्रोल डिझेल टाकावे लागत नाही. त्यामुळे तिचा वापरण्याचा खर्च अगदी 1 ते 1.5 रुपये किलोमीटर जरी येत असला तरी तिला खरेदी करायला खर्च जास्त येतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल कडे थोडसे दुर्लक्ष करतो. पण आता ते करायची गरज नाही.

अशा इलेक्ट्रिक मॉडेल इलेक्ट्रिक गाड्यांच्या मॉडेल जे प्रत्येक सामान्य माणसाला परवडू शकतात. या लिस्टमधील चौथ्या क्रमांकाच्या मॉडेल ची किंमत मोबाईल पेक्षा कमी आहे. जे एकदा चार्ज केले तर 100 ते 150 किलोमीटर जाऊ शकते. ज्यात अगदी अत्याधुनिक फीचर्स आहे जे 50 लाखाच्या गाडीत देखील असतात आणि इतकी स्वस्त असणारी ही चौथ्या क्रमांकाची गाडी चायनात नव्हे तर भारतात बनवलेली आहे. याबद्दलची संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अगदी स्वस्तातल्या सामान्य माणसाला परवडणाऱ्या चार अगदी निवडक इलेक्ट्रॉनिक कार विषयी माहिती देतोय. यातील पहिला दोन कार अतिशय लोकप्रिय आहे अगदी लोकप्रिय कंपन्यांनी बनवल्या आहे. बाकीच्या दोन कार नवीन आहेत पण त्यांच्या किमती अतिशय कमी आहे. त्या मेड इन इंडिया असल्यामुळे अगदी विश्वासार्हता त्यांची जबरदस्त आहे.

yakuza electric car price

👉स्मार्ट फोनच्या किमतीत मिळते ही कार👈

एमजी मॉरिस गॅरेज

  • ही कंपनी इंग्लंडमधील फार जुनी कंपनी आहे.
  • ह्या गाडीला उपलब्ध असणारी बॅटरी 17.3 kilo watt / hr, लांबी 2,974 mm, रेंज 230 किलोमीटर, एकदा चार्ज केली की 230 किलोमीटर चालते, बसण्याची क्षमता चार लोकांची असून चार्जिंगसाठी लागणारा वेळ 7 तासाचा आहे.
  • गाडी लॉन्च झाली तशीच लोकप्रियता वाढली आहे. yakuza electric car price
  • शहरी भागात ही गाडी घेण्याचे प्रमाण देखील अतिप्रचंड प्रमाणात वाढले आहे.
  • गाडीमध्ये फीचर्स म्हणून पॉवर स्टेरिंग, एसी, हिअर कॅमेरा, लॅम्प, हेड लॅम्प, इंडिकेटर, पावर विंडो फीचर्स सोबत ही इलेक्ट्रिक गाडी आहे.
  • या गाडीमध्ये दोन ऑप्शन येतात यामध्ये ऑटोमॅटिक, क्रूस कंट्रोल असे दोन ऑप्शन येतात.
  • बेसिक मॉडेल 8 लाख 31 हजार रुपये ऑन रोड किमतीत महाराष्ट्रात भेटू शकते.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना

टाटा टियागो इलेक्ट्रिक वेहिकल

  • सेफ्टीच्या बाबतीत टाटा कंपनी नंबर 1 कार कंपनी आहे.
  • 19.2 kWh, रेंज 250 km, चार्जिंगसाठी तब्बल 6.5 ते 7 तासाच्या आत आहे.
  • गाडीची लांबी 3,769 mm.
  • वजन 1,235 किलो आहे. yakuza electric car price
  • काही काळापूर्वी टाटा टिळगोई भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती.
  • त्यानंतर एमजी कॉमेटी आली आणि त्यानंतर ही थोडीशी महाग व्हायला लागली.
  • किंमत 9 लाख 21 हजार पासून 12 लाख 83 हजार पर्यंत आहे.
four wheeler battery 

👉आताच करा कार बूक👈

PMV EaS E

  • मुंबईच्या पीएमव्ही या कंपनीची ही गाडी असून या गाडीचा मॉडेल PMV EaS E आहे.
  • ह्या गाडीची बुकिंग मात्र दोन हजार रुपये देऊन करू शकता.
  • या गाडीला उपलब्ध असणारी बॅटरी 10 kilo watt/hr असून ऑटोमॅटिक चालणारी गाडी आहे.
  • रेंज 160 किलोमीटर असून वजन मात्र 575 किलो आहे.
  • कॅपॅसिटी मात्र दोन जणांची असून चार्जिंग साठी लागणारा वेळ 7 ते 8 तास आहे.
  • लांबी 2,915 mm.
  • गाडीची किंमत 4.5 ते 5 लाखाच्या आसपास असू शकते.
  • गाडीच्या बुकिंगसाठी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्याची फ्री बुकिंग ज्याला मात्र दोन हजार रुपये खर्च येणार आहे. yakuza electric car price
  • वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.

हे ही पाहा : स्लाइस ॲपपर पये 80 हजार तक लोन

यकुझा इलेक्ट्रिक करिश्मा कार

  • यकुझा या कंपनीची करिष्मा गाडी इतकी स्वस्त आहे की मोटरसायकल काय एखादा महागड्या स्मार्टफोनपेक्षा ही ह्याची किंमत कमी आहे.
  • यकुझा ही कंपनी नाव ऐकून कदाचित विदेशी वाटत असेल पण ही कंपनी स्वदेशी आहे.
  • तिची आउटलेट्स हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये आहेत.
  • ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक बाइक बनवत असतात.
  • फीचर्समध्ये हेडलॅम्पला DRL आहे. yakuza electric car price
  • सर्व चाकांना आलोय व्हील्स आहे.
  • हो दिसायला जरी छोटी असेल तरी त्यामध्ये तीन माणसे अगदी आरामात बसू शकतात.
  • रिमोट की सोबत स्टार्ट करण्यासाठी पुश बटन आहे.
  • टच स्क्रीन आहे.
  • बॅक कॅमेरा म्हणजेच पाठीमागच्या रिवर्स कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
  • पावर स्टेरिंग पावर विंडो आहे.
  • सनरूफ देखील या गाडीमध्ये देण्यात आले आहे.
  • चार्जिंगसाठी लागणारा वेळ 5 ते 6 तास आणि चार्जिंग रेंज 60 ते 70 किलोमीटरची आहे.
  • पूर्णतः मेड इन इंडिया ही गाडी आहे बुकिंग करण्यासाठी वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. yakuza electric car price

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading