ration shop near me
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration shop near me शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरणातील बोगस प्रकरणांना आळा बसणार आहे.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई-केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्यांचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ration shop near me

👉आताच करा E-KYC👈

एप्रिल २०२४ च्या पत्रांद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थीची ई-केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

हे ही पाहा : प्रत्येक महिन्याला मिळणार 1 लाख रुपये पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश

ration shop near me स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश आहे. अनेक कुटुंबांमध्ये मयत लाभार्थीच्या नावावर देखील धान्य वितरण केले जाते.

bad cibil loan app list

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही. नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभ इतर वंचित लाभार्थ्यांना मिळू शकेल.

स्वस्त धान्य दुकानातील ४ जी ई-पॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. धान्य दुकानात ई-केवायसीसाठी नि:शुल्क प्रक्रिया आहे.

हे ही पाहा : क्रेडिट स्कोर को ठीक कैसे करे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!