sc loan scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sc loan scheme महाराष्ट्र सहकारी बँकेमार्फत कारागृहातील कैद्यांसाठी जिव्हाळा योजना सुरू केली जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या योजनेची सुरुवात केली आहे.

कारागृहात असलेल्या केद्यांसाठी त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण घर चालवण्यासाठी या योजनेतून कैद्यांना 50 हजार रुपयाची मदत केली जाते. ही योजना लाभ ही योजनेचा लाभ कसा मिळतो कोणती पात्रता आहे याची संपूर्ण माहिती खलील प्रमाणे.

sc loan scheme

👉घ्या योजनेचा लाभ👈

जिव्हाळा योजनेसाठी पात्रता

जिव्हाळा योजनेला कर्जाला कोणत्याही प्रकारची जमीनदारीची गरज नाही.
कर्ज परतफेड जबाबदारी शासनावर राहणार नाही. sc loan scheme
जिव्हाळा कर्ज योजनेचा व्याजदर 7 रुपये द. सा. द. शे. राहील.
या योजनेत कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग घेतल्या जाणार नाही.

हे ही पाहा : दुध डेअरी सुरु करण्यासाठी नाबार्डकडून मिळेल 4.50 लाख रुपयांपर्यत सबसिडी

जिव्हाळा योजनेसाठी लाभार्थी

सादर योजना एखाद्या गुन्ह्यात जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासाठी सुरू केली आहे.
ही योजना 50 हजार रुपयाची मदत करणे करते.
ही योजना फक्त त्याच्यासाठीच आहे. sc loan scheme
सदर योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

bad cibil loan app list

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

जिव्हाळा योजनेचे फायदे

योजनेत कोणत्याही प्रकारची जमिनीची आवश्यकता नाही.
सदर योजनेतून परतफेड रकमेचा 1% कैद्यांच्या कल्याण निधील दिला जातो.
जिव्हाळा योजनेत 7% वरती कर्ज दिली जाते.

हे ही पाहा : घर बैठे अपने मोबाइल फोन से क्रेडिट स्कोर करे ठीक

जिव्हाळा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

जिव्हाळा योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर ते त्याच्या कुटुंबांना कारागृहात जाऊन संपर्क साधावा लागेल.
तसेच कारागृहात जाऊन अर्ज घ्यावा लागेल व अर्ज संपूर्ण माहिती भरून कारागृहातील प्रशासनाकडे जमा करावा लागेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!