gold price today in indore
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gold price today in indore जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या शुक्रवारी २००० रुपयांहून जास्त घसरण झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. आज सोनं स्वस्त झालं असलं तरी चांदी मात्र महागली आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोनं १०० रुपयांनी कमी झालंय. त्यामुळे याचे दर ६,५८,४०० रुपयांवर पोहचलेत. तर १० ग्राम सोन्याचा दर ६५,८४० रुपये इतका आहे. ८ ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ५२,६७२ रुपयांनी विकलं जात आहे.

gold price today in indore

👉आताच पाहा तुमच्या भागातील सोन्याचे भाव👈

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये देखील बदल झाला आहे. १०० रुपयांनी सोनं स्वस्त होऊन ७,१८,१०० रुपये १०० ग्राम सोन्याची किंमत झाली आहे. तर एक तोळा सोन्याची किंमत ७१,८१० रुपये आहे आणि ८ ग्राम सोनं ५७,४४८ रुपये किंमतीने विकलं जात आहे.

हे ही पाहा : बेस्ट मनी अर्निंग एप्स 2024

मुंबई पुण्यातील किंमती

मुंबईत २४ कॅरेट सोनं ७,१६६ रुपये एक ग्राम सोन्याची किंमत आहे. तर पुण्यात देखील एक ग्राम सोनं ७,१६६ रुपयांना विकलं जात आहे. gold price today in indore

चांदीच्या किंमती

चांदीच्या किंमती आज वाढल्या आहेत. आज १ किलो चांदीची किंमत १०० रुपयांनी वाढलीये. त्यामुळे आजचा भाव ९१,८०० रुपये इतका आहे.

हे ही पाहा : एल&टी फाइनेंस से पर्सनल लोन लेना चाहते हैं जानकारी पुरी पढ़े ताकि आप लोन को अप्लाई कर सके।

विविध शहरांतील चांदीच्या किंमती

मुंबई – ९१,८०० रुपये किलो
पुणे – ९१,८०० रुपये किलो
नवी दिल्ली – ९१,८०० रुपये किलो
पटना – ९१,८०० रुपये किलो
अहमदाबाद -९१,८०० रुपये किलो
कोलकत्ता – ९१,८०० रुपये किलो gold price today in indore

हे ही पाहा : आप भी कमाना चाहते हैं एक्स्ट्रा पैसा, तो ये Income Source हैं आपके लिए बेस्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!