govt schemes for women entrepreneurs
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

govt schemes for women entrepreneurs महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना सन्मान धन योजने अंतर्गत 10 हजार रुपयांचे आर्थिक साह्य दिल्या जाणार आहे. हे मानधन कोणत्या महिलांना मिळेल यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.

या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 6 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणी करत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचे मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

govt schemes for women entrepreneurs

👉आताच मिळवा 10 हजार रुपये मानधन👈

शासन निर्णय

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी 18 ते 60 वयोमर्यादा देण्यात आली आहे.
या वयोमर्यादेच्या आधीन राहून राज्यामध्ये 2022 मध्ये सन्मान धन योजना सुरू करण्यात आली आहे. govt schemes for women entrepreneurs
ज्या अंतर्गत प्रतिवर्ष दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी अर्थात ज्यांची सक्रिय नोंदणी आहे अशा पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताना, काय काळजी घ्याल? RBI अपडेट

या मंजुरीच्या आधारे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्षे पूर्ण केलेले जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना 10 हजार रुपयांचे आर्थिक साह्य दिले जाणार आहे.

अटी शर्ती

दिल्या जाणारे आर्थिक साह्या घरेलू कामगाराच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा यापूर्वी लाभ मिळालेला असेल ते या योजनेसाठी पात्र नसतील.
लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याचे खात्री करून घ्यावी.
अर्थसहाय्यक तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावे. govt schemes for women entrepreneurs

bad cibil loan app list

👉योजनाचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

सदर अर्थसहाय्यचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त जिल्ह्याच्या कार्यालयाच्या माध्यमातून अर्थसहाय्यचे वाटप करण्यात यावा.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा.

हे ही पाहा : शून्य कागदपत्रांसह इन्स्टंट पर्सनल लोन ऑनलाइन कसे मिळवायचे?

या शासन निर्णयाच्या माध्यमातून घरेलू कामगार महिलांना ज्यांचे वय वर्षे 55 पूर्ण झाले आहे यांना 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. govt schemes for women entrepreneurs


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading