dairy farming business plan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

dairy farming business plan दुध डेअरी व्यवसायामध्ये दुधाचे संकलन करून गावातच चांगला नफा मिळवता येतो कोणता व्यवसाय करायचा म्हटल्यास त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे भांडवल.

जर भांडवल नसेल तर व्यवसाय सुरू करण्यात अडचण निर्माण होऊ शकते. जर गावांमध्ये किंवा गाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी मार्केटचे ठिकाण आहे अशा ठिकाणी दूध डेरी व्यवसाय सुरू केला तर नक्कीच व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो.

dairy farming business plan

👉आताच मिळवा दूध व्यवसायासाठी कर्ज👈

दुध डेअरी अनुदान

दूध डेरीसाठी 25 ते 33% पर्यंत अनुदान देखील मिळते दूध डेरी सुरू करण्यासाठी मिल्किंग मशीन, मिल्क स्टोअर इत्यादी मशिनरीची आवश्यकता असल्यास त्यासाठी नाबार्डकडून सबसिडी मिळते. dairy farming business plan
जर दुधापासून विविध पदार्थ तयार करून त्याची विक्री करायची असेल तर त्यासाठी देखील प्रकल्प खर्चाच्या 25 ते 33% पर्यंत सबसिडी मिळते.
दूध डेरी व्यवसाय करण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे किंबहुना त्या संदर्भात प्रशिक्षण घेणे देखील महत्त्वाच आहे.

हे ही पाहा : बेस्ट मनी अर्निंग एप्स 2024

अर्ज पद्धत

दूध डेरी अनुदान मिळण्यासाठी पद्धत आहे ती अशी की जवळच्या बँकेत जा बँक नाबार्डच्या योजनांशी संलग्न आहे का या संदर्भात सविस्तर माहिती करून घ्या. dairy farming business plan
दुसरा पर्याय जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

bad cibil loan app list

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

मिळणारे अनुदान

बँकेकडून मिळालेल्या कर्जावर नाबार्ड अनुदान देते जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 25% आणि SC/ST प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 33.33% सबसिडी मिळते.

हे ही पाहा : सिर्फ 5000 रुपये लगाकर शुरू करें ये बिजनेस… होगी तगड़ी कमाई, सरकार भी देगी मदद

उदा.

दूध डेरी सुरू करण्यासाठी कुलिंग मशीन व इतर मशनरी घेण्यासाठी युनिट युनिट कॉस्ट 13.20 लाख असेल तर 25% ने 3.30 लाख सबसिडी नाबार्ड कडून मिळू शकते. dairy farming business plan
जर SC/ST प्रवर्गातील शेतकरी असाल तर 33.33% ने ही सबसिडी 4 लाख 40 हजारापर्यंत जाते किंवा दूधच नव्हे तर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारी मशनरी खरेदी करण्यासाठी देखील नाबार्ड करून अनुदान मिळते.

हे ही पाहा : एजुकेशन लोन लेना चाहते हैं तो अभी क्लिक करे

जर बेरोजगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन गावातच किंवा गाव परिसरामध्ये दूध डेरी व्यवस्था सुरू करू शकता. दुध डेअरी संदर्भातील अनुदानाची PDF लिंकमध्ये देण्यात आला आहे डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading