mahadbt farmer tractor
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahadbt farmer tractor महाडीबीटी शेती योजना अर्थात महाडीबीटी फार्म स्कीमच्या पोर्टलला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलावा नवीन मोबाईल नंबर अपडेट कसा करावा याबद्दल एक मिनिटांमध्ये मोबाईल नंबर कसा बदलायचा जाणुन घेणार आहोत.

असा चेंज करा नंबर

यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटीच्या पोर्टलवर या.
आल्यानंतर युजर आयडी पासवर्ड कॅपच्या कोड टाकून किंवा आधार कार्ड ओटीपी बायोमेट्रिकने लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर मुख्य पृष्ठ दाखवला जाईल.
मुख्य पृष्ठवर प्रोफाइल 100% भरलेली माहिती बदलावी लागेल.
यामध्ये वैयक्तिक माहिती बदलण्यासाठी वैयक्तिक तपशील वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती भरली आहे ती माहिती दाखवली जाईल ज्यामध्ये नाव आधारनुसार माहिती अपडेट करायची का असे विचारले जाईल.

mahadbt farmer tractor

👉महाडीबीटीच्या पोर्टलवर जाण्यासाठी क्लिक करा👈

यामध्ये ईमेल आयडी बदलायची असेल ईमेल आयडी बदलू शकता.
त्यातच मोबाईल नंबर व्हेरिफायटा आहे असे दाखवले जाईल.
नवीन नंबर देखील अशाच प्रकारे व्हेरिफाय करावा लागणार आहे.
जो नंबर पूर्वी दिलेला आहे तो यातून कट करा.
नवीन नंबर त्याठिकाणी एंटर करा.
नवीन नंबर एंटर केल्यानंतर नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी वर क्लिक करा.
मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.
आलेला ओटीपी असेल तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करा.
इंटर केल्यानंतर व्हेरिफाय करण्यासाठी ओके करा.

हे ही पाहा : 1 मिनिटात 5 लाख लोन

mahadbt farmer tractor या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर सत्यपीत केला आहे असे दाखवले जाईल.
यानंतर वैकल्प मोबाईल नंबर द्यायचा असेल तर तो देखील यामध्ये देऊ शकता.
इतर काही माहिती अपडेट करायची असेल तर ती माहिती देखील यामध्ये अपडेट करू शकता.
खाली शेवटी जतन करा ऑप्शन दाखवले आहे त्यावर क्लिक करा.
जतन करा वर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केले आहे असे दाखवले जाईल.
यानंतर पत्त्यामध्ये, जमिनीच्या तपशिलामध्ये काही बदल करायचा असेल तो बदल देखील यामध्ये करू शकता.

bad cibil loan app list

👉आताच मोबाइल नंबर चेंज करा👈

एखाद्या बाबीची लॉटरी लागलेली असेल किंवा जर भरलेला अर्ज एखादा प्रक्रियेमध्ये असेल तर अशा प्रक्रियेमध्ये असलेल्या अर्जासह प्रोफाईलचा मोबाईल नंबर बदलू शकत नाहीत. mahadbt farmer tractor
यामध्ये नवीन अर्ज केलेला असेल किंवा अर्ज केलेला नसलेला प्रोफाइल असेल अशा ठिकाणी हा मोबाईल नंबर बदलू शकता.

हे ही पाहा :


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading