gharkul yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gharkul yojana मोदी आवास घरकुल योजनेसाठी ओबीसी इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट या दिवशी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये मोदी आवास घरकुल योजनेसाठी जे लाभार्थी पात्र असतील तर अशा लाभार्थ्यांना प्रकरण ग्रामपंचायतीला जमा करा. जाणून घ्या सविस्तर माहिती.

मोदी आवास घरकुल योजना सुरू झालेली आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

gharkul yojana

👉आताच करा घरकुलसाठी आवेदन👈

लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ घेण्यास टाळाटाळ

  • काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की भरपूर लाभार्थ्यांपर्यंत ही सूचना देण्यात आलेली आहे अशी नोटीस देखील ग्रामसभेमध्ये वाचून दाखवण्यात आलेली आहे.
  • परंतु लाभार्थ्यांकडून अजून देखील काही प्रतिक्रिया येत नाहीये.
  • भरपूर लाभार्थी प्रकरण ग्रामपंचायतीकडे आणून देण्यास टाळाटाळ करत आहे.
  • ग्रामसभेमध्ये नावे घेऊन देखील त्यांची प्रकरण अद्यापही ग्रामपंचायत पर्यंत पोहोचत नाहीये.
  • त्यामुळे ही प्रकरण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला पाठवण्यास अडचण निर्माण होत आहे.

हे ही पाहा : फक्त आधार कार्ड द्या, 50 हजार मिळवा, मोदी सरकारची लोकप्रिय योजना

gharkul yojana शासनाची 2023-24 साठी 3 लाखाचे उदिष्टे

  • जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे.
  • चालू वर्षाला मोदी आवास घरकुल योजनेसाठी जवळजवळ 3 लाखाचं उद्दिष्ट शासनाने ठेवलेला आहे.
  • भरपूर लाभार्थ्यांनी यामधून घरकुलांचा लाभ मिळणार आहे.
gharkul yojana loan

👉आताच करा घरकुलसाठी आवेदन👈

  • यामध्ये सहभाग घ्यायचा असेल सर्व प्रकरण परिपूर्ण असेल तर ग्रामपंचायतीला जमा करणे गरजेचे आहे.
  • जर ओबीसी प्रवर्गातील असाल ओबीसी प्रवर्गाचा जातीचा दाखला व इतर कागदपत्रासह योजनेत जर पात्र ठरत असाल तर लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायतला जमा करा.
  • कारण भरपूर लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहे.
  • घरकुलाचा लाभ मिळत नाही म्हणून वारंवार प्रशासनाला कोसत, दोष देत असतात.
  • तर ही घरकुलाची अतिशय सुवर्णसंधी आहे भरपूर मोठे उदिष्ट शासनामार्फत देण्यात आले आहे. gharkul yojana

हे ही पाहा : झेरॉक्स व शिलाई मशीनवर 100 टक्के अनुदानावर मिळणार अर्ज सुरु


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading