FAME-II
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FAME-II केंद्र सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांवर दिली जाणारी फेम -२ सबसिडी संपली आहे. गेल्या महिनाभरापासून इलेक्ट्रीक कंपन्या त्यांच्या वाहनांवर सबसिडीची ऑफर जाहीर करत होत्या. यामध्ये आता कपात झाली आहे. १ एप्रिल म्हणजेच आजपासून ही सबसिडी बंद झाली आहे. अर्थसंकल्पात केंद्राने नवीन सबसिडी जाहीर केली होती. ती आता सुरु झाली आहे.

केंद्राने फेम-२ सबसिडी ३१ मार्च २०२४ बंद करून नवीन EMPS 2024 सबसिडी लागू केली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही सबसिडी पुढील ४ महिने चालू राहणार आहे. याव्दारे सरकार इलेक्ट्रीक दुचाकी, तीन चाकींवर सबसिडी देणार आहे.

FAME-II

घरी बसून पैसे कमवण्याचे 10 मार्ग ‘हे’ व्यवसाय सुरु करा, घरबसल्या लाखोंची कमाई करा

या स्कीममध्ये सरकार ३.३३ लाख इलेक्ट्रीक स्कूटर साठी प्रत्येकी १०००० रुपयांची सबसिडी देणार आहे. म्हणजेच आधीची फेम २ सबसिडी २२००० होती ती आता १०००० रुपये झाली आहे. म्हणजेच १ एप्रिलपासून तुम्हाला ईव्ही स्कूटरसाठी जादाचे १२००० रुपये मोजावे लागणार आहेत.

👉आताच बूक करा सबसिडीवर गाडी👈

FAME-II तर 41,000 तीन चाकींसाठी (e-rickshaw) २५००० रुपयांची सबसिडी मिळणार आहे. तसेच यासाठी सरकार ५० हजार रुपयांचे आर्थिक पाठबळ देखील देणार आहे. या योजनेतून सरकार 3,72,215 ईव्हींसाठी ५०० कोटी रुपये देणार आहे. याची मुदत ३१ जुलै, २०२४ ठेवण्यात आली आहे. यानंतर पुन्हा सबसिडी मिळेल की नाही याची काहीच माहिती अद्याप आलेली नाहीय. कदाचित ही शेवटची सबसिडी असेल.

Credit Card चे 16 अंक नेमकी काय दर्शवतात


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading