jio free recharge com
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jio free recharge com जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहे जे विविध रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यात अनेक फायदेही आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओचा ३ महिन्यांचा व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.

हा रिचार्ज प्लान तुम्हाला पेटीएम, फोनपे आणि गुगल पे इत्यादीवर मिळणार नाही. जाणून घेऊच्या जिओच्या या खास रिचार्जबद्दल…

jio free recharge com

👉आताच करा रीचार्ज👈

जिओचा स्वस्त रिचार्ज

जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये ३९५ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. या किंमतीमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे ही साधारण ३ महिन्यांइतकी आहे.

जिओ युजर्सला ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षेचे नो टेन्शन, मोठी संधी

jio free recharge com जिओच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. हा फायदा त्या लोकांसाठी ज्यांना कॉलिंगचा फायदा हवा आहे.

bad cibil loan app list

कमी पैशात सुरू करा हा छोटासा बिझनेस, दरमहा होईल लाखोंची कमाई; जाणून घ्या सुरुवात कशी करावी

किती मिळणार एसएमएस

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएस मिळतात. यामुळे कम्युनिकेशनचेही काम असते.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन नाही मिळणार.

जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

jio free recharge com जिओच्या वेबसाईटवर जाऊन प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला व्हॅल्यू कॅटेगरी दिसेल. या कॅटेगरीमध्ये एकूण तीन प्लान आहेत यात एक महिन्याचा दुसरा ८४ दिवसांचा आणि तिसरा वार्षिक.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading