health insurance plans in hindi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

health insurance plans in hindi कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून कर्तेपण निभावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबाचा गाडा चालवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कुटुंबाला सहाय्यकारी ठरेल अशी योजना तयार केली आहे.

health insurance plans in hindi

केंद्र सरकारतर्फे अशा कुटुंबाला 20 हजार रुपयांची मदत केली जाते. ‘नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी काय निकष आहेत, काय कागदपत्रं सादर करावी लागतात, नक्की कोणत्या कुटुंबांना मदत केली जाते हे सगळं समजून घेऊया.

health insurance plans in hindi

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजना काय आहे?

कुटुंबातील प्रमुख कमावत्या माणसाचं अचानकच निधन झाल्यास केंद्र सरकारतर्फे 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

मृत्यू नैसर्गिक झाल्यास मदत मिळणार का?

health insurance plans in hindi कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कसाही झाला तरी कुटुंबाला मदत मिळणार आहे.
प्रमुख कमावणारी व्यक्ती पुरुष असो की स्त्री- मदत पुरवली जाईल.

गृहिणीचा मृत्यू झाल्यास?

गृहिणीचा मृत्यू झाला तरी तिला कमावणारी समजलं जाईल. त्या कुटुंबालाही मदत मिळेल.

bad cibil loan app list

शेतकऱ्यांना व्यवसाय करण्याची संधी; सरकारी योजनेतंर्गत मिळणार 10 लाखापर्यंत अनुदान

ही योजना सगळ्या कुटुंबांना लागू होते का? health insurance plans in hindi

नाही. ही योजना फक्त गरीब कुटुंबांना लागू होईल.
ज्या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचं रेशनकार्ड आहे, जे दारिद्रयरेषेच्या खाली आहेत त्या कुटुंबांना अशा स्वरुपाची मदत मिळेल.

मृत व्यक्तीचं वय किती असावं?

मृत व्यक्तीचं वय 18 ते 60 वयोगटादरम्यान असेल तर कुटुंबाला या योजनेअंतर्गत मदत मिळेल.

कुटुंबाची व्याख्या काय आहे?

नवराबायको, लहान मुलं, लग्न न झालेल्या मुली, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले पालक या सगळ्यांचा कुटुंबात अंतर्भाव आहे.

bad cibil loan app list

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

योजनेअंतर्गत पैसे मिळण्यासाठी कोणते कागदपत्रं द्यावे लागतील?

परिचयपत्र
वास्तव्याचा पुरावा
आधार लिंक बँक अकाऊंट डिटेल्स
मोबाईल नंबर
आधार कार्ड
कुटुंबप्रमुखाचा वयाचा पुरावा
अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो health insurance plans in hindi

मृत व्यक्तीसंदर्भातील कोणती कागदपत्रं द्यावी लागतील?

मृत्यूचा दाखला
परिचयपत्र किंवा आधार कार्ड
वास्तव्याचा दाखला
पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड
मदत कशी मिळेल?
कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबीयांच्या बँक खात्यात मदत रक्कम थेट जमा करण्यात येईल.

bad cibil loan app list

गूड न्यूज! शेतकऱ्यांना 5 मिनिटांत मिळणार कर्ज, नाबार्डनं RBI सोबत केला करार; जाणून घ्या

कोऑपरेटिव्ह बँकेत खातं असल्यास मदत मिळेल का?

खात्यात मदत रक्कम जमा होण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खातं असणं आवश्यक आहे.

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे हे कळवण्याची जबाबदारी कुणाची?

health insurance plans in hindi ज्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळवायची आहे त्याने यासंदर्भात संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला संपर्क करावा.

कोण या योजनेसाठी लागू आहे?

अर्ज करणारा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली असणं अपेक्षित आहे.
अर्ज करणारा व्यक्ती मृत व्यक्तीचा वारसदार असावा.

लाभार्थीची निवड कशी केली जाते?

जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवर निवडसमितीची स्थापना केली जाईल. अर्जदाराने केलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल.
अर्ज विहित निकषांमध्ये बसत असेल तर संबंधित अर्जदाराला मदत मिळेल.
लाभार्थींची निवड ग्रामपंचायतीद्वारे केली जाईल.

bad cibil loan app list

👉आताच डाउनलोड करा अर्ज नमूना👈

अर्ज कुठे करावा?

health insurance plans in hindi योजनेअंतर्गत पैसे मिळावेत यासाठी जवळच्या सेवा केंद्रात तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.
अर्ज डाऊनलोड करावा. तो अर्ज भरुन जिल्हा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडे द्यावा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अर्ज दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेत.

योजना तसंच अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क करावा?

अधिक माहितीसाठी जवळच्या सामाजिक कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

TV से लेकर पंखे और लैपटॉप चला सकता है ये छोटा सोलर जनरेटर, कीमत इतनी कम आसानी से होगा बजट में फिट


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading