workers needed
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

workers needed मनरेगा योजनेअंतर्गत आकुशल मजुरांना दिल्या जाणाऱ्या मजुरी दराच्या नवीन बदलाच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट.

प्रत्येक वर्षी 1 एप्रिल पासून आकुशल मजुरी दरामध्ये बदल केला जातो. वेळोवेळी यामध्ये वाढ केले जात आहे.

workers needed

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

1 एप्रिल पासून लागून होणार नवीन दर

  • 2024 मध्ये देखील 1 एप्रिल 2024 पासून या आकुशल मजुरी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
  • लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहे या पार्श्वभूमी वर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध पावला उचलले जात आहे.
  • यामध्ये अकुशल मजुरांना दिल्या जाणाऱ्या मजुरी दरामध्ये भरघोस असे वाढ करण्यात आली आहे.

अखेर या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान

एवढी होणार वाढ

  • या संदर्भातील नोटिफिकेशन 27 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
  • ज्यामुळे देशातील सर्वच राज्यांमध्ये हे लागू करण्यात आले आहे.
  • सर्वाधिक वाढ गोवा राज्यासाठी असणार आहे.
  • गोवा राज्यातील अंकुशल मजुरांना 356 रूपये मजुरी दिली जाणार आहे.
  • दादरा, नगर हवेली, दमान दिऊ, अंदमान निकोबार अशा राज्यातील 347, 329 रुपये एवढी मजुरी दिली जाणार आहे.

👉पाहा सविस्तर माहिती👈

  • तमिळनाडूमध्ये 319 रुपये.
  • सिक्कीममध्ये 374 रुपये.
  • महाराष्ट्रातील कुशल मजुरांना नवीन मजुरी दरानुसार 297 रुपये प्रति दिवस आकुशल मजुरी दिली जाणार आहे.
  • अशा प्रकारे आकुशल मजुरी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
  • 1 एप्रिल 2024 पासून आकुशल मजुरांना लागू होणार आहे.
  • अशा प्रकारे कुशल मजुरांना दिल्या जाणाऱ्या मजुरी दराच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती. workers needed

Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading